आजचा वाढदिवसः डॉ. दिलीप भुजबळ

यवतमाळचे पोलिस अधिक्षक डॉ. दिलीप भुजबळ यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!!

यवतमाळचे पोलिस अधिक्षक डॉ. दिलीप भुजबळ यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!!

डॉ. दिलीप भुजबळ हे पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील सुपुत्र असून, त्यांनी गोंदिया, बुलढाणा येथे पोलिस अधीक्षक म्हणून काम पाहिले आहे. सध्या ते यवतमाळचे पोलिस अधीक्षक आहेत.

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा

पोलिसकाकाच्या बातम्या मिळविण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या मोबाईलवर अथवा व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

Title: yavatmal sp dr dilip bhujbal birthday celebrate on policekak
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे