आजचा वाढदिवस - प्रशांत होळकर, पोलिस अधीक्षक, वर्धा

वर्धा जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक प्रशांत होळकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!!

वर्धा जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक प्रशांत होळकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!!

IPS प्रशांत होळकर यांचे मुळगाव पुणे जिल्ह्यातील सोमेश्वर हे आहे. त्यांनी वाशीम येथे पोलिस अधीक्षक तर मुंबई, सीआडी, अमरावती येथे डीसीपी म्हणून काम पाहिले आहे. सध्या वर्धा जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक आहेत.

असे आमचे पोलिस अधीक्षक: प्रशांत होळकर

एसपी प्रशांत होळकर यांच्या मार्गदर्शनाखाली "दबंग" कारवाया

पोलिस अधीक्षक प्रशांत होळकर यांच्या प्रयत्नांना अखेर यश...

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा

पोलिसकाकाच्या बातम्या मिळविण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या मोबाईलवर अथवा व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

Title: wardha district sp and ips prashant holkar birthday on polic
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे