ब्रेकअपनंतर एक्स गर्लफ्रेंडचे अपहरण करून केले नको ते काम...

एक युवक आणि युवती अनेक दिवस रिलेशनशिपमध्ये होते. पण, काही काळानंतर दोघांचे ब्रेकअप झाले आणि दोघेही वेगवेगळे आहे.

ब्रासिलिया (ब्राझील) : एक युवक आणि युवती अनेक दिवस रिलेशनशिपमध्ये होते. पण, काही काळानंतर दोघांचे ब्रेकअप झाले आणि दोघेही वेगवेगळे आहे. पण, ब्रेकअपनंतर एक्स गर्लफ्रेंडचे अपहरण करून युवकाने तिच्या चेहऱयावर त्याच्या नावाचा टॅटू गोंदवला आहे. युवतीने पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. 

मोठा धक्का! लग्नाच्या दिवशीच नवरीने दिला बाळाला जन्म...

युवकाते नाव कोल्हो आणि युवतीचे नाव टायने आहे. दोघे अनेक दिवस एकत्र राहात होते. पण, वाद होऊ लागल्यामुळे दोघांमध्ये ब्रेकअप झाला आणि दोघे वेगवेगळे राहू लागले. काही दिवसानंतर युवकाने एक्स गर्लफ्रेंडचे अपहरण केले. त्याने तिला जबरदस्तीने आपल्यासोबत गाडीत बसवले आणि घरी घेऊन आला. घरी पोहोचल्यानंतर त्याने युवतीच्या चेहऱ्याच्या उजव्या बाजूला टॅटू गोंदवून स्वतःचे पूर्ण नाव लिहिले आहे.

विमान हवेत असताना पायलटचा 'रोमान्स'; व्हिडीओ व्हायरल...

Video: फोटोमधील कुत्रा दिसत असला तरी तो कुत्रा नाही; काय आहे पाहा...

युवतीच्या चेहऱयाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, ज्यात तिच्या गालावर तिच्या एक्स बॉयफ्रेंडचे नाव लिहिलेले दिसत आहे. याप्रकरणी युवतीने पोलिसांत तक्रार दाखल करण्यात केली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

बाथरूममध्ये शारिरीक संबंध ठेवताना घडली धक्कादायक घटना...

आरोपीचा चेहरा का झाकला जातो बरं? घ्या जाणून...

पोलिस कोठडी अन् न्यायालयीन कोठडीतील फरक?

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा

Title: viral photo youth kidnapped ex girlfriend and tattooed on ex
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे