हॉटेलमध्ये नवऱयाला नको त्या अवस्थेत पकडल्यानंतर चपलेने धुलाई...

पत्नीने नवऱ्याला दुसऱ्या महिलेसोबत हॉटेलमध्ये नको त्या अवस्थेत पकडल्यानंतर हॉटेलमध्येच नवऱ्याची धुलाई केली.

आग्रा (उत्तर प्रदेश) : पत्नीने नवऱ्याला दुसऱ्या महिलेसोबत हॉटेलमध्ये नको त्या अवस्थेत पकडल्यानंतर हॉटेलमध्येच नवऱ्याची धुलाई केली. संबंधित घटनेची परिसरात जोरदार चर्चा सुरू आहे.

नवऱ्याचे दुसऱ्या महिलेसोबत अनैतिक संबंध असल्याची माहिती पत्नीला समजली होती. नवऱ्याचा पाठलाग सुरु केला होता. नवऱ्याचा पाठलाग करत करत आग्रा येथील एका हॉटेलमध्ये पोहचली. हॉटेलमधील एका खोलीत या महिलेचा नवरा गेल्याचे पाहिले होते. नवऱ्याला दुसऱ्या महिलेसोबत नको त्या अवस्थेत पकडल्यानंतर पत्नीचा रागाचा पारा चढला. संतापाच्या भरात या महिलेना पायातील चप्पल काढली आणि नवऱ्याला चोप दिला. यावेळी नवऱ्यासह असलेल्या महिलेला सुद्धा चोप दिला.

हॉटेलमध्ये मोठा गोंधळ सुरू होता. हॉटेलच्या कर्मचाऱयांनी मध्यस्थी करत हा सर्व गोंधळ थांबवला आणि यांच्यातील वाद शांत केला. पतीचे विवाहबाह्य संबध असल्याचे या महिलेला माहित होते. यावरुन दोघांमध्ये नेहमी वाद होत होते. महिलेने पतीला रेड हँड पकडून चांगलाच धडा शिकवला आहे. संबंधित घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, पुढील चौकशी करत आहेत.

'गुडबाय लाईफ' असा स्टेटस ठेवला अन् घेतला धक्कादायक निर्णय...

धक्कादायक! घरात कोणी नसल्याचा अंदाज घेत शिरला अन् पुढे...

संतापजनक! काकू एकटी असल्याचे बघून पुतण्या मागून आला अन्...

धक्कादायक! पोलिस मुख्यालयाच्या गेटवरच पोलिस कर्मचाऱ्याचा खून...

पुणे जिल्ह्यात नदी पात्रात आढळला महिलेचा मृतदेह; पाहा वर्णन...

सांगली साधूंना लाथाबुक्याने कातडी पट्ट्याने मारहाण; पुढची घडामोड...

हृदयद्रावक! जिवलग मैत्रीणीचा मृतदेह आकांक्षाने पाहिला अन् त्याचक्षणी...

हृदयद्रावक! पती-पत्नीची काळीज पिळवटून टाकणारी घटना...

भाजप नेत्याच्या फार्म हाऊस मधील बलात्काऱ्याची रवानगी येरवड्यात...

आरोपीचा चेहरा का झाकला जातो बरं? घ्या जाणून...

पोलिस कोठडी अन् न्यायालयीन कोठडीतील फरक?

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा

पोलिसकाकाच्या बातम्या मिळविण्यासाठी 95118 27050 हा क्रमांक तुमच्या व्हॉट्सऍग्रुपला ऍड करा.

Title: uttar pradesh crime news wife beaten husband at hotel video
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे