थरारक! ऑन द स्पॉट उगवला सूड; पाहा Video

एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीच्या कानाखाली मारल्यानंतर पहिल्या व्यक्तीने ऑन द स्पॉट असा सूड उगवला.

वॉशिंग्टन: एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीच्या कानाखाली मारल्यानंतर पहिल्या व्यक्तीने ऑन द स्पॉट असा सूड उगवला. रागाच्या भरात त्याने थेट छातीवरच गोळी झाडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. संबंधित हत्येचा हा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

महिला उमेदवाराने बलात्काराचा Video केला पोस्ट अन्...

व्हिडीओत पाहायला मिळते की, एक व्यक्ती पाठमोरी उभी आहे. तिच्या मागून एक व्यक्ती येतो आणि पाठमोऱ्या व्यक्तीच्या जोरात कानाखाली मारतो. त्यानंतर दोघांमध्ये हाणामारी होते. पण, उपस्थित नागरिक दोघांनाही शांत करतात. पण, ज्या व्यक्तीला कानाखाली मारण्यात आली ती व्यक्ती दरवाजातून बाहेर जायला निघतो आणि दरवाजाजवळ पोहोचताच बंदूक बाहेर काढतो आणि कानाखाली मारणाऱ्या व्यक्तीवर गोळी झाडून फरार होतो. त्यानंतर घाबरून तिथून सर्वजण पळून जातात. गोळी लागलेली व्यक्ती तिथेच तडफडताना दिसतो.

दरम्यान, हत्येचा हा संपूर्ण थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. @ChicagoCritter ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. पोस्टमधील माहितीनुसार ही घटना शिकागोतील वेस्ट गारफिल्ड पार्कमधील एका दुकानातील आहे. अवघ्या 40 सेकंदाचा हा व्हिडीओ आहे. व्हिडिओ पाहून नेटिझन्स प्रतिक्रियांच्या माध्यमातून व्यक्त होत आहेत.

प्रचंड फॅन फॉलोइंग पण बेसूर गाणी गातो म्हणून पोलिसांनी घेतले ताब्यात अन्...

अल-जवाहिरीला सवय पडली महागात; कसे केले ठार पाहा...

आरोपीला फाशी देताना लाईव्ह टेलिकास्ट करा...

कारागृहातून बाहेर न जाताही महिला कैदी गरोदर; कसे पाहा...

आरोपीचा चेहरा का झाकला जातो बरं? घ्या जाणून...

पोलिस कोठडी अन् न्यायालयीन कोठडीतील फरक?

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा 

Title: usa crime news shocking video on social media trending news
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे