एचआयव्हीची तपासणी केल्यावर अहवाल पाहून धक्काच बसला...

महिला एचआयव्ही बाधित असल्याचे समजल्यानंतर त्याने स्वःताची तपासणी केल्यानवर तो सुद्धा एचआयव्ही बाधित आढळून आला.

न्यूयॉर्क: एका युवकाचे विवाहित महिलेशी गेल्या दोन वर्षांपासून शारिरीक संबंध होते. पण, संबंधित महिला एचआयव्ही बाधित असल्याचे समजल्यानंतर त्याने स्वःताची तपासणी केल्यानवर तो सुद्धा एचआयव्ही बाधित आढळून आला. यामुळे त्याने महिलेचा गळा दाबून खून केला. याप्रकरणी पोलिसांनी तपास केल्यानंतर युवकाला अटक करण्यात आली. न्यायालयाने त्याला २५ वर्ष कारागृहाची शिक्षा सुनावली आहे.

कोंबड्याच्या अपहरणामुळे पोलिसच आले अडचणीत...

महिलेमुळे युवकालाही एचआव्हीची लागण झाली त्यामुळे संतापलेल्या युवकाने महिलेचा खून केल्याची घटना क्विन्स येथे घडली आहे. याठिकाणी ४४ वर्षीय डेविड बोनोला (वय ४४) याने सांगितले की, ५१ वर्षीय महिलेची हत्या केली आहे. मागील मंगळवारी या हत्येच्या आरोपाखाली डेविडला दोषी ठरवण्यात आले. महिला २ मुलांची आई होती. न्यायालयात दिलेल्या कागदपत्रानुसार, जेव्हा २० एप्रिलला पोलिसांनी डेविडची चौकशी सुरू केली तेव्हा त्याने महिलेने जाणूनबुजून माझ्याशी संबंध ठेवत मला HIV दिल्याचा दावा केला. शिवाय, महिला माझ्याशी खोटे बोलली. तिने माझा वापर करून घेतला. ती माझ्यावर प्रेम करत असल्याचे नाटक करत होती. माझ्यासोबत ती इतरांशीही संपर्कात होती. एका व्यक्तीसोबत ती राहू शकत नव्हती. तिच्या लॅपटॉपमध्ये अनेक पॉर्न व्हिडीओ होते. या महिलेची हत्या केल्यानंतर मी तिचा लॅपटॉप एका नदीत फेकून दिला. ज्याठिकाणी आम्ही दोघे कायम भेटत होतो. हत्येनंतर डेविडने मृत महिलेचा मृतदेह एका बॅगेत भरून तो फेकून दिला होता.' असे वृत्त डेली मेलने दिले आहे.

Video: संसदेत पोटखाजव्या मंत्र्यावर अभिनेत्रीची टीका

पोलिसांनी सांगितल्यानुसार, 'एका महिलेचा मृतदेह आम्हाला बॅगेत आढळून आला होता. महिलेच्या शरीरावर जवळपास ६० ठिकाणी चाकूचे वार होते. या महिलेचा गळाही दाबण्यात आला होता. या प्रकरणाची चौकशी केली तेव्हा आरोपी डेविड बोनोला हाती लागला. त्यानंतर न्यायालयाने या प्रकरणी डेविडला दोषी ठरवत शिक्षा सुनावली. महिलेच्या हत्या प्रकरणात डेविडला २५ वर्ष कारागृहामध्ये राहण्याची शिक्षा सुनावली आहे.'

नेत्यांना घर-दार विकायची वेळ येणार असेल तर सर्वसामान्यांचे काय?

आरोपीचा चेहरा का झाकला जातो बरं? घ्या जाणून...

पोलिस कोठडी अन् न्यायालयीन कोठडीतील फरक?

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा

Title: usa crime news hiv married women love afire youth and hiv h
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे