धक्कादायक! मुलीच्या बेडरूममध्ये दोघांना बापाने पाहिले अन्....

मुलीच्या बेडरूममध्ये दोघांना पाहून बापाने गोळीबार केल्याची घटना फ्लोरिडामध्ये घडली आहे.

न्यूयॉर्क : मुलीच्या बेडरूममध्ये दोघांना पाहून बापाने गोळीबार केल्याची घटना फ्लोरिडामध्ये घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी डेने व्हिक्टर मिलर (वय ४४) याला अटक केली आहे. त्याच्यावर खुनी हल्ल्यासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.

डेने व्हिक्टर मिलर याने आपल्या मुलीच्या बेडरूममध्ये दोन जणांना पाहिले होते. त्यात एक व्यक्ती विवस्त्र अवस्थेत होती. हे पाहून तो संतप्त झाला आणि त्याने दोघांवर गोळीबार केला. त्यानंतर त्याने स्वतः पोलिसांना फोन करून माहिती दिली. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. मिलरने आपल्या मुलीच्या खोलीत दोन व्यक्तींवर गोळीबार केल्याची कबुली पोलिसांना दिली. अतिप्रमाणात दारू पिऊन ते चुकून मुलीच्या बेडरूममध्ये घुसले होते. मिलरच्या मुलीने स्वतः तिच्या वडिलांना सावध केलं की कोणीतरी तिच्या खोलीत प्रवेश केला आहे. मात्र, कोणाला काही समजण्यापूर्वीच मिलरने गोळीबार केला.

गोळ्या झाडलेल्या दोघांपैकी एकाने सांगितले की, 'मिलरने अगदी जवळून तीन-चार राउंड फायर केले.' मिलरवर प्राणघातक हल्ला, प्राणघातक शस्त्र बाळगल्याचा आरोप आहे.

धक्कादायक! महिला बॉसने पार्टीदरम्यान केली शरीरसुखाची मागणी अन्...

पतीला बेडरुममध्ये तीन महिलांसोबत रंगेहाथ पकडले अन्…

नवरीने लग्नाच्या एक दिवस अगोदर नको ते केले अन्...

महिलेच्या मोबाईलमधील व्हिडिओ पाहून पोलिसांना बसला धक्का...

धक्कादायक! पत्नींना झोपेची गोळी देऊन त्यांनी केली अदलाबदल...

बापरे! हजारो जोडप्याचे अश्लील व्हिडिओ शूट केले अन्...

बॉयफ्रेंड समजून केले चॅटिंग अन् प्रत्यक्ष भेटल्यावर बसला धक्का...

दोघांचे एकमेकींच्या पत्नीसोबत जुळले प्रेमसंबंध अन् पुढे...

Video: जिममध्ये दोन महिलांची फ्री स्टाईल हाणामारी...

वयाच्या ५६व्या वर्षी केला पाचवा विवाह; कारण...

अजब प्रेम! प्रियकर ६० वर्षांचा अन् २० वर्षांची प्रेयसी...

Video: १५ बायका १०७ मुले; लग्न करतच राहणार...

दोन मैत्रिणींनी एकाच युवकासोबत केलं लग्न; कारण...

प्रचंड फॅन फॉलोइंग पण बेसूर गाणी गातो म्हणून पोलिसांनी घेतले ताब्यात अन्...

आरोपीला फाशी देताना लाईव्ह टेलिकास्ट करा...

कारागृहातून बाहेर न जाताही महिला कैदी गरोदर; कसे पाहा...

आरोपीचा चेहरा का झाकला जातो बरं? घ्या जाणून...

पोलिस कोठडी अन् न्यायालयीन कोठडीतील फरक?

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा 

Title: usa crime news father see two man in daughter bedroom and fi
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे