महिलेच्या हत्येनंतर बेडरूममध्ये घेऊन गेले अन्...

डेनिसनचे मृत्यू झालेल्या महिलेसोबतही समलैंगिक संबंध होते. वास्तविक, निकोलसला आपल्या प्रेयसीचे तिच्यासोबतचे हे नाते मान्य नव्हते.

वॉशिंग्टन: अमेरिकेत एका जोडप्याने महिलेची हत्या केल्यानंतर तिच्या बेडरूममध्ये शारीरिक संबंध ठेवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अमेरिकेतील ओक्लाहोमा राज्यातील तुलसा येथे ही घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

विकृती! शवगृहात महिलांच्या मृतदेहांवर बलात्कार...

'डेली मेल'च्या वृत्तानुसार, मृत महिलेचे हत्या करणाऱ्या महिलेसोबत समलैंगिक संबंध असल्याचेही समोर आले आहे. गुन्हा केल्यानंतर आरोपी दाम्पत्याने मृत महिलेच्या घरातून अनेक मौल्यवान वस्तू चोरल्या. पोलिसांनी निकोलस जॉन्सन (वय २८) आणि ब्रिनली डेनिसन (वय २५) यांना हत्येच्या आरोपाखाली अटक केली आहे. चौकशीदरम्यान निकोलसने सांगितले की, तो डेनिसनसोबत रिलेशनशिपमध्ये होता, पण डेनिसनचे मृत्यू झालेल्या महिलेसोबतही समलैंगिक संबंध होते. वास्तविक, निकोलसला आपल्या प्रेयसीचे तिच्यासोबतचे हे नाते मान्य नव्हते. त्यामुळेच त्याने हा खून केला. दोन्ही आरोपी वॉशिंग्टन काउंटी जेलमध्ये राहणार आहेत.

MPSC, UPSCची पुस्तके आता एका क्लिकवर....

संतापजनक! पाकिस्तानमध्ये बकरीवर केला सामूहिक बलात्कार अन्...

या घटनेनंतर आरोपी दाम्पत्य चोरलेल्या मोटारीमध्ये झोपले होते. पोलिसांनी आरोपी दाम्पत्याची चौकशी केली असता त्यांनी आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. आरोपी निकोलसने सांगितले की, डेनिसनचाही त्याच्यासोबत गुन्ह्यात सहभाग होता आणि हत्येनंतर त्याने पुरावे नष्ट केले होते. हत्येनंतर दोघांनी मृत महिलेच्या बेडरूममध्ये शारीरिक संबंध ठेवल्याचेही त्यांनी सांगितले.

धक्कादायक! कबरीतून मृतदेह बाहेर काढून केला बलात्कार...

आरोपीचा चेहरा का झाकला जातो बरं? घ्या जाणून...

पोलिस कोठडी अन् न्यायालयीन कोठडीतील फरक?

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा

Title: usa crime news couple muder women and bedroom tourcher polic
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे