नवरदेवाला मध्येच झाली 'तिची' आठवण; मग काय बोंबाबोंब...

नवरदेवाला रुग्णालयात दाखल केल्याची माहिती वधूच्या कुटुंबीयांना समजताच नवरीच्या घरात एकच खळबळ उडाली.

लखनौ (उत्तर प्रदेश) : विवाहासाठी निघालेल्या नवरदेवाने आपली वरात मध्येच थांबवली आणि मित्रांसोबत दारू पिण्यास सुरुवात केली. त्यानंतर अचानक तब्येत बिघडल्याने त्याला रुग्णालयात दाखल कऱण्यात आल्यामुळे एकच खळबळ उडाली. यानंतर नवरीने लग्नास नकार दिला. महाराजगंज जिल्ह्यातील निचलौल पोलिस स्टेशन परिसरात ही घटना घडली आहे. 

एक-दोन नव्हे तर तिने केली तब्बल ३० लग्ने; धक्कादायक माहिती उघड...

नवरदेवाला रुग्णालयात दाखल केल्याची माहिती वधूच्या कुटुंबीयांना समजताच नवरीच्या घरात एकच खळबळ उडाली. मुलीच्या कुटुंबीयांनी रुग्णालयात धाव घेऊन वराच्या प्रकृतीची माहिती घेतली. यादरम्यान दारू पिल्याने त्याची तब्येत बिघडल्याचे समजताच वधूने लग्नास नकार दिला. यानंतर वरात लग्नाशिवायच माघारी परतली. 

बापरे! नवरदेवाने मोबाईलवर मेसेज वाचून मंडपातूनच ठोकली धूम...

बृजमानगंज येथून वरात येणार होती. वधूपक्षाकडील लोकांनी वरातीत येणाऱ्या लोकांच्या स्वागताची सर्व तयारी पूर्ण केली होती. सगळे नवरदेवाच्या येण्याची वाट पाहात होते. मात्र, वरात घरी पोहोचण्याआधीच नवरदेव दारू पित असल्याचे समजले. नवरदेवाची तब्येत बिघडल्याने त्याला सीएससी निचलौलमध्ये दाखल करण्यात आले. घटनेची माहिती पोलिसांना दिल्यानंतर दोन्ही पक्षांनी मिळून हे लग्न मोडण्याचा निर्णय घेतला. निचलौलचे ठाणेदार रामग्य सिंह यांनी सांगितले की, दोन्ही पक्ष एकमेकांचे दूरचे नातेवाईकच होते. त्यामुळे त्यांनी सामंजस्याने हे प्रकरण मिटवले आहे. दोन्ही पक्ष एकमेकांवर कारवाई करू इच्छित नव्हते, त्यामुळे या प्रकरणात कोणतीही कायदेशीर कारवाई झाली नाही.

प्रेम! अक्षदा पडल्या अन् प्रियकराने फिल्मी स्टाईलने एन्ट्री केली...

हनिमूनच्या रात्री पत्नीजवळ गेला असता बसला मोठा धक्का...

प्रियकराने हनिमूनच्या रात्रीच पाठवला तिच्या नवऱया व्हिडिओ...

आरोपीचा चेहरा का झाकला जातो बरं? घ्या जाणून...

पोलिस कोठडी अन् न्यायालयीन कोठडीतील फरक?

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा

Title: up crime news bride refused to marry after groom admitted to
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे