धक्कादायक! प्रेमीयुगलाला काकाने नको त्या अवस्थेत पाहिले अन्...

एक 27 वर्षाचा युवक आणि युवतीचे काही वर्षांपासून प्रेमसंबंध सुरू होते. प्रेयसीला भेटण्यासाठी तो तिच्या घरी गेला होता. यावेळी घरी कोणी नव्हते.

गाझियाबाद (उत्तर प्रदेश): प्रियकर त्याच्या प्रेयसीला भेटायला तिच्या घरी गेला होता. पण, काही वेळानंतर दोघांना नको त्या अवस्थेत पाहिल्यानंतर प्रेयसीच्या काकाने प्रियकराची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

प्रेमी युगल देश सोडूनच पाकिस्तानात निघाले होते; पण...

हाफिजपूर पोलिस चौकीच्या हद्दीत असलेल्या झंडा गावामध्ये ही घटना घडली आहे. यामध्ये 27 वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू झाला आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून, शवविच्छेदन अहवालासाठी रुग्णालयात पाठविला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

यूपी पुलिस

धक्कादायक! अल्पवयीन मुलीवर पाच जणांकडून अनेकदा बलात्कार

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एक 27 वर्षाचा युवक आणि युवतीचे काही वर्षांपासून प्रेमसंबंध सुरू होते. प्रेयसीला भेटण्यासाठी तो तिच्या घरी गेला होता. यावेळी घरी कोणी नव्हते. काही वेळानंतर प्रेयसीचा काका घरी आला आणि दोघांना नको त्या अवस्थेत पाहिले. यामुळे चिडलेल्या काकाने चाकूने वार करून प्रियकराची हत्या केली. प्रियकराचा जागीच मृत्यू झाला होता. याबाबत पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. युवतीच्या काकाला अटक करण्यात आली आहे.

आमदाराला रंगेहाथ पकडलं; सात युवतीसंह 25 जणांना अटक

दरम्यान, युवकाची हत्या झाल्यानंतर परिसरात गोंधळ निर्माण झाला होता. नागरिक गोळा होऊ लागल्यानंतर परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत. पोलिस पुढील तपास करत आहेत.

प्रेम! सासू आणि जावयाने ठोकली धूम; दहा महिन्यानंतर...

हनिमूनच्या रात्री जाग आल्यावर नवरदेवाला बसला धक्का...

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा

पोलिसकाकाच्या बातम्या मिळविण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या मोबाईलवर अथवा व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

Title: up crime news boyfriend go to girlfriend home both seen uncl
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे