प्रेम! विवाहानंतर 17 दिवसांतच नवरदेवाने घेतला मोठा निर्णय...

विवाहाच्या 17व्या दिवशी नवरी घरामधून फरार झाली. नातेवाईकांकडे चौकशी केल्यानंतरही सापडली नाही.

रांची (झारखंड): दोघांचा नातेवाईकांच्या उपस्थितीत विवाह पार पडला. पण, विवाहानंतर 17 दिवसांनी नवरी घर सोडून प्रियकराच्या घरी गेली. सर्वांनी समाजावूनही परत येत नसल्याचे पाहून नवरदेवाने पत्नीच्या बाबतीत मोठा निर्णय घेतला. पोलिस चौकीत जाऊन पत्नीला तिच्या प्रियकराच्या हवाली केले. संबंधित प्रेम प्रकरणाची परिसरात चर्चा रंगली आहे.

एका प्रसिद्ध अभिनेत्रीने केला राज कुंद्रावर गंभीर आरोप

रांची शहरामधील सुखदेवनगर मध्ये राहात असलेल्या युवतीचा चिपरा येथील युवकासोबत काही दिवसांपूर्वी विवाह झाला होता. विवाहानंतर युवती नाराज होता. नवरदेवासोबत बोलतही नव्हती. तिचे वागणे घरामधील सर्वांना खटकत होते. अखेर, विवाहाच्या 17व्या दिवशी नवरी घरामधून फरार झाली. नातेवाईकांकडे चौकशी केल्यानंतरही सापडली नाही. 

धक्कादायक! नवरीचा प्रियकर आणि नवरदेव एकमेकांना भेटले अन्...

विवाहापूर्वी तिचा एका युवकासोबत प्रेमसंबंध असल्याची माहिती समजल्यानंतर प्रियकराचे घर गाठले. यावेळी नवरी प्रियकराच्या घरी असल्याचे आढळून आले. नातेवाईकांनी तिला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, तिने आपल्याला प्रियकरासोबतच राहायचे असल्याचे सांगितले. अखेर, प्रकरण पोलिस चौकीपर्यंत गेले. नवरी आणि तिच्या प्रियकराला पोलिसांनी चौकीत बोलावून घेतले. शिवाय, नवरदेवाच्या घरचेही उपस्थित होते. नवरीने आपले प्रियकरावर प्रेम असल्याचे पोलिसाना सांगितल्यानंतर नवरदेवाने तत्काळ मोठा निर्णय घेतला.

हृदयद्रावक! मी, त्या मुलीवर खूप प्रेम करत होतो...

पोलिसांसमोर नवरीला प्रियकराच्या हवाली केले आणि एका स्टॅंप पेपरवर तसे लिहूनही घेतली. नवरदेवाने दोघांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छाही दिल्या. दरम्यान, संबधित प्रकरणाची परिसरात चर्चा रंगली आहे.

धक्कादायक! प्रियकराशिवाय दुसऱयाचा विचारच करू शकत नाही...

वहिनी आणि दिराने रात्रीच्या वेळी उचलले धक्कादायक पाऊल...

आरोपीचा चेहरा का झाकला जातो बरं? घ्या जाणून...

पोलिस कोठडी अन् न्यायालयीन कोठडीतील फरक?

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा

पोलिसकाकाच्या बातम्या मिळविण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या मोबाईलवर अथवा व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

Title: unbelievable love story after 17 days of marriage husband ha
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे