युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांच्या मोटारीला अपघात...

क्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांच्या कारला भीषण आपघात झाला आहे. एक वाहन झेलेन्स्कींच्या ताफ्याला आणि त्यांच्या कारवर येऊन आदळले.

किव्ह (रशिया): युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांच्या कारला भीषण आपघात झाला आहे. एक वाहन झेलेन्स्कींच्या ताफ्याला आणि त्यांच्या कारवर येऊन आदळले. दरम्यान, या अपघातात झेलेन्स्की यांना गंभीर दुखापत झालेली नाही. त्यांची प्रकृती व्यवस्थित असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

झेलेन्स्की यांच्या प्रवक्त्याने एका फेसबूक पोस्टमध्ये सांगितले की, एक वाहन झेलेन्स्की यांची कार आणि ताफ्यावर आदळले. अपघातात झेलेन्स्की यांना गंभीर दुखापत झालेली नाही. झेलेन्स्की यांच्यासोबत राहणाऱ्या डॉक्टरांनी उपचार केले आणि त्यांना अॅम्ब्युलन्समध्ये पाठवण्यात आले. दरम्यान, या अपघाताची सखोल चौकशी करण्यात येईल, असेही प्रवक्त्यांनी सांगितले.

दरम्यान, रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध निर्णायक वळणावर पोहोचले आहे. झेलेन्स्की यांनी रशियाच्या ताब्यातून मुक्त करण्यात आलेल्या इजियम शहराचा दौरा केला. तसेच युद्धात दाखवलेल्या शौर्यासाठी सैनिकांचे आभार मानले. 

युक्रेन सोडणाऱ्या महिलेची बॅग पाहून पोलिसही चक्रावले...

Video: रशियाचा न्यूक्लियर पॉवर प्लांटवर हल्ला; युरोपला धोका...

Live Video: रशियाच्या कीववर हल्ल्यानंतर हिंसक स्फोट...

रशियाने युक्रेनमध्ये केलेल्या बॉम्बहल्ल्यात भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू

Live Video: नागरिकांनी अडवला रशियन रणगाड्यांचा ताफा...

रशिया विरोधात युक्रेनने उचलले मोठे पाऊल...

Video: रशियाकडून युक्रेनवर अनेक ठिकाणी बॉम्बहल्ले...

आरोपीचा चेहरा का झाकला जातो बरं? घ्या जाणून...

पोलिस कोठडी अन् न्यायालयीन कोठडीतील फरक?

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा

Title: Ukraine president Volodymyr Zelensky in car crash in Kyiv
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे