बाथरूममध्ये शारिरीक संबंध ठेवताना घडली धक्कादायक घटना...
पोलिसांनी महिलेच्या संशयास्पद मृत्यूबाबत तपास सुरू केल्यानंतर शारिरीक संबंध ठेवताना मृत्यू झाल्याचे चौकशीत समोर आले आहे.लंडनः एका महिलेचा बाथरूममध्ये मृत्यू झाला होता. पोलिसांनी महिलेच्या संशयास्पद मृत्यूबाबत तपास सुरू केल्यानंतर शारिरीक संबंध ठेवताना मृत्यू झाल्याचे चौकशीत समोर आले आहे. स्टैफोर्डशायर येथे ही घटना घडली आहे.
एचआयव्हीची तपासणी केल्यावर अहवाल पाहून धक्काच बसला...
सँड्रा मूरे नावाची महिला तिच्या फ्लॅटमध्ये मृत अवस्थेत आढळून आली होती. शवविच्छेदन अहवालात तिच्या शरीरात मंकी डस्ट नावाचे ड्रग्स सापडले होते. पोलिसांनी या प्रकरणाची कसून चौकशी सुरू केली होती. तेव्हा महिलेच्या मृत्यूबाबात धक्कादायक माहिती समोर आली. महिलेचा मृतदेह सापडण्याआधी तिच्या खोलीतून एक व्यक्ती बाहेर पडला होता. तपासादरम्यान ४० वर्षीय महिलेचा सेक्स करताना मृत्यू झाल्याचे समोर आले.
कोंबड्याच्या अपहरणामुळे पोलिसच आले अडचणीत...
महिलांसाठी असलेल्या ब्लॉकमध्येच सँड्रा राहण्यास होती. ज्याठिकाणी पुरुषांना जाण्या-येण्यास बंद होती. मात्र, तिच्या घरात पुरुष खिडकीद्वारे प्रवेश करत होता. या महिलेचा मृत्यू ३१ मे २०२१ झाला होता. एका स्टाफनं सांगितले की, रात्री १२.२० वाजता मला एक जोरात आवाज ऐकायला. ज्यानंतर मी तिच्या घराचा दरवाजा वाजवला. १ वाजता पुन्हा जोरात आवाज आला. मी पुन्हा घरी गेलो. दीडच्या सुमारास मी तिच्या तब्येतीबद्दल विचारले. परंतु, काहीच उत्तर आले नाही. तोपर्यंत मला काही शंका आली. त्यानंतर सकाळी ७.५५ वाजता तिच्या रुममधून एक पुरुष बाहेर पडला ज्याला याआधी कधी पाहिले नव्हते. मी तिच्या घरात गेलो तेव्हा ती बाथरूममध्ये होती. मी तातडीने रुग्णवाहिकेला फोन लावून महिलेला हॉस्पिटलला नेले त्यावेळी महिलेचा मृत्यू झाला होता.
Video: संसदेत पोटखाजव्या मंत्र्यावर अभिनेत्रीची टीका
नेत्यांना घर-दार विकायची वेळ येणार असेल तर सर्वसामान्यांचे काय?
आरोपीचा चेहरा का झाकला जातो बरं? घ्या जाणून...