पोलिस अधिकाऱयाने केला २४ महिलांवर बलात्कार अन्...
एका माजी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने त्याच्या २० वर्षांच्या कारकिर्दीत ८० हून अधिक लैंगिक गुन्हे केल्याचे कबूल केल्यामुळे ब्रिटनमध्ये एकच खळबळ उडाली आहे.लंडन: एका माजी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने त्याच्या २० वर्षांच्या कारकिर्दीत ८० हून अधिक लैंगिक गुन्हे केल्याचे कबूल केल्यामुळे ब्रिटनमध्ये एकच खळबळ उडाली आहे. डेव्हिड कॅरिक (वय ४८) असे माजी पोलिस अधिकाऱयाचे नाव आहे. न्यायालयाने त्याला २००३ ते २०२० नोकरीच्या दरम्यान २४ महिलांवर बलात्कार आणि १२ हून अधिक महिलांना लैंगिक गुलाम बनविल्याप्रकरणी दोषी ठरविण्यात आले आहे.
डेव्हिड कॅरिक याने अत्यंत क्रूर पद्धतीने महिलांना गुलाम बनवून त्यांचे शारीरिक शोषण केले. डेव्हिड त्यांना अन्नाशिवाय एका छोट्या कपाटात कैद करत असे. गुलाम म्हणून ठेवलेल्या महिलांना तो बेल्टने मारहाण करायचा आणि कपडे काढून घर साफ करायला लावायचा, अशी तक्रार केली आहे.
पोलिसांकडे डेव्हिडच्या विरोधात ९ वेळा लैंगिक अत्याचाराच्या तक्रारी आल्या होत्या. परंतु त्याच्यावर कारवाई झाली नाही. २०२१ मध्ये एका पीडित महिलेने हे प्रकरण लावून धरल्यानंतर इतर पीडित महिलांनीही तक्रारी केल्या. डेव्हिडने गुन्ह्यांची कबुली दिली आहे.
महिलेच्या मोबाईलमधील व्हिडिओ पाहून पोलिसांना बसला धक्का...
धक्कादायक! पत्नींना झोपेची गोळी देऊन त्यांनी केली अदलाबदल...
बापरे! हजारो जोडप्याचे अश्लील व्हिडिओ शूट केले अन्...
बॉयफ्रेंड समजून केले चॅटिंग अन् प्रत्यक्ष भेटल्यावर बसला धक्का...
दोघांचे एकमेकींच्या पत्नीसोबत जुळले प्रेमसंबंध अन् पुढे...
Video: जिममध्ये दोन महिलांची फ्री स्टाईल हाणामारी...
वयाच्या ५६व्या वर्षी केला पाचवा विवाह; कारण...
अजब प्रेम! प्रियकर ६० वर्षांचा अन् २० वर्षांची प्रेयसी...
Video: १५ बायका १०७ मुले; लग्न करतच राहणार...
दोन मैत्रिणींनी एकाच युवकासोबत केलं लग्न; कारण...
प्रचंड फॅन फॉलोइंग पण बेसूर गाणी गातो म्हणून पोलिसांनी घेतले ताब्यात अन्...
आरोपीला फाशी देताना लाईव्ह टेलिकास्ट करा...
कारागृहातून बाहेर न जाताही महिला कैदी गरोदर; कसे पाहा...
आरोपीचा चेहरा का झाकला जातो बरं? घ्या जाणून...