व्हायरल! तिन्ही जुळ्या बहिणी एकाच वेळी गर्भवती...

अमेरिकेतील लॉस एंजेलसमध्ये गिना, निना आणि व्हिक्टोरिया या तीन जुळ्या बहिणी राहतात. तिघींचा एकाच वेळी जन्म झाला आहे.

न्यूयॉर्क: तिन जुळ्या बहिणी एकाच वेळी गर्भवती राहिल्या असून, त्यांचे छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. शिवाय, सोशल मीडियावर त्यांची जोरदार चर्चा सुरू आहे.

टिकटॉकमुळे महिलेसह गेला आईचाही हकनाक बळी...

अमेरिकेतील लॉस एंजेलसमध्ये गिना, निना आणि व्हिक्टोरिया या तीन जुळ्या बहिणी राहतात. तिघींचा एकाच वेळी जन्म झाला असून, एकाच वेळी तिघी मुलांना जन्म देणार आहेत. तिन्ही बहिणी सध्या खूष असल्याचे वृत्त स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिले आहे.

पाकिस्तानमध्ये चुकून गेलेले युवक भारतात परतला; पण...

तिन्ही बहिणींमधील गिना ही दोघींपेक्षा चार मिनीटांनी मोठी आहे. तिघी एकाचवेळी गर्भवती राहिल्यामुळे आनंदात आहोत. आम्ही तिघीही एकमेकींची खूप काळजी घेत आहोत. शिवाय, एकाच डॉक्टरकडे नाव नोंदणी केली आहे, असेही बहिणींनी सांगितले.

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा

पोलिसकाकाच्या बातम्या मिळविण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या मोबाईलवर अथवा व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

Title: triplet sisters pregnant at the same time their babies are d
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे