ठाणे पोलिसांची वेबसाईट इस्लामिक हॅकर्सकडून हॅक; पण...
ठाणे पोलिसांची वेबसाईट इस्लामिक हॅकर्सकडून हॅक केली होती. इंडोनेशियन हॅकर्सने ठाणे पोलिसांची वेबसाईट हॅक केली होती.ठाणेः ठाणे पोलिसांची वेबसाईट इस्लामिक हॅकर्सकडून हॅक केली होती. इंडोनेशियन हॅकर्सने ठाणे पोलिसांची वेबसाईट हॅक केली होती. पण, काही वेळातच सायबर हल्ला परतवला आहे. सध्या ठाणे पोलिसांच्या https://www.thanepolice.gov.in/ या संकेतस्थळावर Website Under Maintenance वर असा मेसेज आहे.
अभिनेता शक्ती कपूरचा मुलगा सापडला रेव्ह पार्टीत अन्...
ठाणे पोलिसांनी हा सायबर हल्ला काही मिनिटांतच परतवला आहे. दरम्यान राज्यातील अनेक महत्त्वाच्या वेबसाईट हॅक झाल्याचा दावा सायबर तज्ज्ञ प्रशांत माळी यांनी केला आहे.
मुसेवाला हत्या प्रकरणी संतोष जाधववर पुणे पोलिसांची कारवाई...
ठाणे पोलिसांची वेबसाइट इस्लामिक हॅकर्सनी हॅक केली होती. मलेशियाच्या हॅकर ग्रुप ड्रॅगन फोर्सद्वारे विविध गटांतील अनेक हॅकर्स सक्रिय झाले असल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत चौकशी सुरू आहे.
आरोपीचा चेहरा का झाकला जातो बरं? घ्या जाणून...