माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीत आणखी वाढ...

100 कोटी वसुली प्रकरणामुळे कोठडीत असलेले राष्ट्रवादीचे आमदार आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे.

मुंबई: 100 कोटी वसुली प्रकरणामुळे कोठडीत असलेले राष्ट्रवादीचे आमदार आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. अनिल देशमुख विरोधात खटला चालवण्यास CBI ला राज्य सरकारने संमती दिली आहे. यामुळे याचा अंतिम निर्णय आता राज्यपाल घेणार आहेत.

राज्य सरकारच्या कॅबिनेट बैठकीत अनिल देशमुख यांच्याविरोधात सीबीआय चौकशीला संमती दिली आहे. एखादा शासकीय अधिकारी किंवा माजी मंत्री भ्रष्टाचाराच्या गुन्ह्यात आरोपी असेल तर खटला चालवण्यास राज्य सरकारची अनुमती लागते. दोन दिवसांपूर्वी झालेल्या कॅबिनेट बैठकीत या निर्णयावर अखेर शिक्कामोर्तब झाले आहे. अनिल देशमुख आणि इतर आरोपींच्या विरोधात CBI ने याआधीच दोषारोपपत्र दाखल केले आहे.

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे स्वीय सहायक संजीव पलांडे यांच्या जामीन अर्जावर CBI ने उत्तर सादर केले आहे. सचिन वाझे अनिल देशमुख यांना नंबर 1 म्हणायचा तर परमबीर सिंगला राजा असे म्हणायचा, अशी माहिती सीबीआयने उत्तरात दिली आहे. संजीव पलांडे यांनी जामिनासाठी अर्ज केला आहे. मुंबईतल्या बार मालकाकडून नंबर 1 च्या नावाखाली पैसे वसूल करत होता असा सचिन वाझेचा जबाब आहे. या प्रकरणात सचिन वाझे माफीचा साक्षीदार झाला आहे.

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा कोठडीतील मुक्काम वाढला...

अनिल देशमुख यांची मागणी न्यायालयाने फेटाळली; त्यामुळे...

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सीबीआयने घेतले ताब्यात

सचिन वाझेंचे ईडीला पत्र; अनिल देशमुख यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता

अनिल देशमुख यांनी गृहमंत्रीपदाच्या राजीनाम्याचे सांगितले कारण...

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या न्यायलयीन कोठडीत वाढ

अनिल देशमुख यांचा जामीन अर्ज फेटाळला...

अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ...

अनिल देशमुख यांना दिलासा नाही; कोठडीत वाढ...

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीची कोठडी...

मोठी बातमी! राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना अटक

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या मालमत्तांवर छापेमारी...

अनिल देशमुख यांच्या विरोधात ईडीचे मोठे पाऊल...

परमबीर सिंह यांना उच्च न्यायालयाकडून दणका...

अनिल देशमुख यांचा चौकशी अहवाल लीक करण्यासाठी काय मिळाले होते पाहा....

भ्रष्टाचाराच्या आरोपाविरोधात संजीव पलांडे उच्च न्यायालयात...

अनिल देशमुख चौकशी अहवाल लीक प्रकरणी मोठी कारवाई...

अनिल देशमुख यांच्या जावयाच्या वृत्तानी उडाली एकच खळबळ...

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सीबीआयकडून क्लिनचिट?

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीचे पुन्हा समन्स...

अनिल देशमुख यांना सर्वोच्च न्यायालयाचा फटका; अडचणीत वाढ...

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ...

अनिल देशमुख यांच्या विरोधात सीबीआयची मोठी कारवाई...

मोठी बातमी! अनिल देशमुख यांना मोठा झटका...

माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांच्या अडचणीत वाढ...

अनिल देशमुख यांचा दिवाणजी 'इडी'च्या ताब्यात; अडचणीत वाढ...

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीचा मोठा दणका...

'ईडी'च्या तिसऱया समन्सनंतर अनिल देशमुख यांचे उत्तर...

अनिल देशमुख यांच्या दोन साथीदारांना १ जुलैपर्यंत ईडी कोठडी

'ईडी'ची चौकशी ही नैराश्यातून आणि त्रास देण्यासाठीः शरद पवार

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या निवासस्थानी ईडीचा छापा

अनिल देशमुख यांच्या घरी 'ईडी'चा छापा; वळसे पाटील म्हणाले...

अनिल देशमुख यांच्या निकटवर्तीयाच्या घरावर 'ईडी'ची धाड

अनिल देशमुख यांच्या विरोधात 100 कोटी खंडणी प्रकरणात गुन्हा दाखल आणि...

अनिल देशमुख यांचा सीबीआय चौकशीमध्ये धक्कादायक खुलासा

अनिल देशमुख यांचा गृहमंत्रिपदाचा राजीनामा

'सत्यमेव जयते' म्हणत अनिल देशमुखांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

आरोपीचा चेहरा का झाकला जातो बरं? घ्या जाणून...

पोलिस कोठडी अन् न्यायालयीन कोठडीतील फरक?

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा

पोलिसकाकाच्या बातम्या मिळविण्यासाठी 95118 27050 हा क्रमांक तुमच्या व्हॉट्सऍग्रुपला ऍड करा.

Title: state government approves cbi to prosecute case anil deshmuk
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे