Video: सोलापुरात मराठा समाजाचा आक्रोश मोर्चा...

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी आंदोलनाला परवानगी दिली नव्हती. मात्र आंदोलक आपल्या भूमिकेवर ठाम होते. सोलापूर शहरातील छत्रपती संभाजी महाराज चौक या ठिकाणाहून दुपारी 12 वाजता मोर्चाला सुरुवात झाली.

सोलापूर: सोलापूरमध्ये संचारबंदी लागू असतानाही आणि मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतरही मराठा संघटनांच्या आंदोलकांनी आक्रोश मोर्चा काढला. मोर्चासाठी शेकडो कार्यकर्ते सोलापुरात दाखल झाले आहेत. पोलिसांकडून मोर्चा अडवण्यात आला. मोर्चावेळी 100 पेक्षा जास्त गाड्या सोलापूरकडे रवाना झाल्या. या गाड्यांमध्ये माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, धैर्यशील मोहिते पाटील यांचाही समावेश आहे.

धक्कादायक! खोलीत दोन बहिणींना पाहून बसला मोठा धक्का...

सोलापुरात मराठा समाजाचा आक्रोश मोर्चा  टेंभुर्णीजवळ अडवला, धैर्यशील मोहिते-पाटलांच्या नेतृत्वात ठिय्या

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी आंदोलनाला परवानगी दिली नव्हती. मात्र आंदोलक आपल्या भूमिकेवर ठाम होते. सोलापूर शहरातील छत्रपती संभाजी महाराज चौक या ठिकाणाहून दुपारी 12 वाजता मोर्चाला सुरुवात झाली. यावेळी पोलिसांनी लावलेले बॅरिकेट्स ओलांडून आंदोलक आंदोलनस्थळी दाखल झाले. मोर्च्याच्या पार्श्वभूमीवर शहरात 2 हजार ग्रामीण भागात 2 हजार पोलिसांचा फौजफाटा तैनात आहे. शहरात येणारे सर्व मार्गांवर नाकेबंदी करण्यात आली आहे.

बापरे! अनैतिक संबंधातून महाराजाने केली व्यावसायिकाची हत्या...

सोलापुरातील मराठा आरक्षण आक्रोश मोर्चा टेंभुर्णीजवळ अडवण्यात आला आहे. आंदोलकांना अकलूजच्या टेंभुर्णीजवळ अडवल्यान आंदोलक आणि प्रशासनात तणाव वाढला आहे. धैर्यशील मोहिते आणि नरेंद्र पाटील यांच्या नेतृत्वात ठिय्या आंदोलन केलं जात आहे.

धक्कादायक! MPSC परीक्षा उत्तीर्ण झालेल्या स्वप्निलची सुसाईट नोट पाहा...

मंगलदास बांदल यांच्या संदर्भात आणखी महत्त्वाची बातमी हाती...

धक्कादायक! युवतीच्या बाबतीत घडली खळबळजनक घटना...

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा

पोलिसकाकाच्या बातम्या मिळविण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या मोबाईलवर अथवा व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

Title: solapur maratha reservation akrosh morcha lockdown police
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे