महिला पोलिसाकडून गौरी सजावटीद्वारे जनजागृतीचा संदेश...

गणपतीचे आगमन झाल्यानंतर गौराई ही सोनपावलाने घरी आल्या. गौराई बसवताना महिला वर्ग आकर्षक अशी आरास, सजावट करतात.

साताराः सातारा पोलिस दलातील अमलदार कोमल पवार यांचा गणपती गौरी सजावटी द्वारे जनजागृतीचा संदेश दिला आहे.

सातारच्या पोलिस अमंलदाराच्या धाडसाचे होतेय सर्वत्र कौतुक...

गणपतीचे आगमन झाल्यानंतर गौराई ही सोनपावलाने घरी आल्या. गौराई बसवताना महिला वर्ग आकर्षक अशी आरास, सजावट करतात. दरवर्षी वेगवेगळ्या पध्दतीची सजावट महिला वर्ग करत असतो. अशीच मनमोहक गौराईची सजावट शाहुपुरी पोलिस ठाण्यातील महिला पोलिस कोमल पवार यांनी त्यांच्या घरातील गौराई समोर केली. कोरोना योद्धा डॉक्टर, सफाई कामगार व पोलिस यांचा देखावा त्यांनी गौराईसमोर केला आहे.

आरोपीचा चेहरा का झाकला जातो बरं? घ्या जाणून...

पोलिस कोठडी अन् न्यायालयीन कोठडीतील फरक?

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा

पोलिसकाकाच्या बातम्या मिळविण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या मोबाईलवर अथवा व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

Title: satara police news police komal pawar ganeshotsav gauri mess
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे