आजचा वाढदिवस: दबंग पोलिस उपअधीक्षक श्री. तानाजी बरडे...

गुन्हेगारी वर्गात पोलिस कायद्याचा काय धाक असतो हे दाखवून देणारे फलटणचे दबंग पोलिस उपअधीक्षक श्री. तानाजी बरडे यांचा आज वाढदिवस. 'पोलिसकाका'तर्फे त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!!

गुन्हेगारी वर्गात पोलिस कायद्याचा काय धाक असतो हे दाखवून देणारे फलटणचे दबंग पोलिस उपअधीक्षक श्री. तानाजी बरडे यांचा आज वाढदिवस. 'पोलिसकाका'तर्फे त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!!

श्री. तानाजी बरडे यांचा जन्म सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील रायगावच्या मातीत या ग्रामीण भागात शेतकरी कुटुंबात झाला. आई-वडिलांची जेमतेम परिस्थिती पण मुलांना शिक्षण देण्याची जिद्द व स्वप्न शेतकरी असलेल्या आई वडिलांच्या हालाखीच्या परिस्थितीची जाणीव आणि आपल्याला शेतात कितीही कष्ट करायला लागले तरी चालेल पण आपल्या मुलांना चांगले शिक्षण, संस्कार, नीतीमूल्ये देवून त्यांनी आपल्या कुटुंबाबरोबर गाव, देशासाठी काही तरी करून दाखवावे असे आई वडिलांचे स्वप्न व ते पूर्ण करण्याचा ध्यास मनात घेवून जिद्द, मेहनत, चिकाटी आणि आत्मविश्वासाने जिद्द, चिकाटी आणि आत्मविश्वासाने घेतले उच्चशिक्षण. सुमारे 7 वर्षी बरडे हे राज्य पोलिस दलात दाखल झाले.

स्पर्धा परिक्षेचा अभ्यास सुरू केला व देदीप्यमान यशप्राप्ती मिळाली पहिल्याच प्रयत्नाच यश मिळाले. आई-वडिलांचे आणि माझे स्वप्न साकार झाले. मोठा आनंद झाला. प्रशासकीय सेवेत जाऊन सर्वसामान्य नागरिकांची सेवा करायला मिळणार याचा आनंद होत होता.. नियुक्ती होताच प्रशिक्षण पुर्ण केल्यानंतर भामरागड (गडचिरोली) येथे उपविभागीय पोलिस अधिकारी म्हणून नियुक्ती मिळाली.. नक्षलवादी भागात बरडे यांनी अतिशय चांगले कार्य बजावले.. यांचा सन्मान म्हणून गतवर्षी राष्ट्रपती पुरस्कार देखील प्राप्त झाला होता. 2019 साली बरडे यांना सातारा जिल्ह्यातील फलटण येथे पोलिस उपअधीक्षक म्हणून नियुक्ती मिळाली. पदभार घेतल्यापासून 

रियल सिंघमने उडवली काळे धंदेवाल्यांची झोप! 
सर्व धंदे बंद करत बेकायदा वाळू उपसा, मटका, जुगारी, गावठी दारुसारख्या अवैध व्यवसायांचे प्रमाण वाढत होते. मात्र बरडे यांनी आपल्या स्टाईलने अनेकांच्या मुसक्या आवळल्या ... बरडे यांचा प्रवास हा अतिशय जिद्दी व संघर्षमय राहिला आहे. स्वत:च्या मनगटावर विश्वास असेल तर जग जिंकता येते" या उतीवर ठामपणे विश्वास ठेवून आमच्यासारख्या, तसेच नैराश्येत गेलेल्या कित्येक तरुणांना दिपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शन करीत आहात, सर्वसामान्य माणसांना न्याय, माणसे जोपसण्याची, ओळखण्याची अद्भुत कला तुमच्याकडे आहे, तसेच स्वताच्या स्टाफ मेबरच्या प्रत्येकाच्या मनामधील असलेला आदर, यांची कल्पना करू शकत नाही.

साहेब, आपण इतके ज्ञान मिळवा की सागरही अचंबीत व्हावा, आपण आपल्या कर्तुत्वाच्या अग्निबानाने आपल्या यशाचा लख्ख प्रकाश सर्वत्र पसरवाल यात तिळमात्र शंका नाहीं. तुमच्या जन्मदिनी मनापासून सदिच्छा!!!!

संकलन- श्री. उदय आठल्ये, पोलिस मित्र सातारा.

Title: satara phaltan police officer tanaji barde happy birthday po
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे