सातारा एमआयडीसीत मोटार उघडलली अन् बसला धक्का...

मोटारीजवळच एक केक कापला आहे. त्यामुळे केक कोणी कापला, कारचालका सोबत कोणी होते का? याबाबतचा शोध सुरू आहेत.

सातारा: सातारा एमआयडीसी येथील बोर फाट्याजवळ आज (बुधवार) सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास एका मोटारीमध्ये संशयास्पद एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला आहे. रविंद्र यशवंत शेलार (वय 40, रा. कारंडवाडी) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. घटनास्थळी सातारा शहर पोलिस दाखल झाले असून, पुढील तपास करत आहेत.

'तू लई माजलाय गावात बुलेट वरून फिरतो काय...'

पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, सातारा एमआयडीसीत मृतदेह आढळला आहे. त्या मोटारीजवळच एक केक कापला आहे. त्यामुळे केक कोणी कापला, कारचालका सोबत कोणी होते का? याबाबतचा शोध सुरू आहेत. परंतु, प्राथमिक पाहणीतून हा घातपात असण्याची शक्यता आहे. मृतदेह ताब्यात घेतला असून, शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला आहे.

जामिनावर सुटका होताच नारायण राणे यांची पहिली प्रतिक्रिया...

दरम्यान, संशयास्पद मृतदेह आढळलेल्या मोटारीचा क्रमांक (एमएच- 12- एफके- 4840) असा आहे. रीटस मोटार असून, घटनास्थळी नागरिकांनी गर्दी केली होती. पोलिस तपास करत आहेत.

धक्कादायक! ...म्हणून आईनेच एक दिवसाच्या बाळाला फेकले ओढ्यात

आरोपीचा चेहरा का झाकला जातो बरं? घ्या जाणून...

पोलिस कोठडी अन् न्यायालयीन कोठडीतील फरक?

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा

पोलिसकाकाच्या बातम्या मिळविण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या मोबाईलवर अथवा व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

Title: satara crime news body found at car satara midc police regis
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे