रिक्षावाल्याने तुम्ही कुठे आहात? असे विचारले अन् पुढे तर...

एका विवाहित महिलेवर सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना उदयपूर शहरातील सविना पोलिस स्टेशन हद्दीत घडली आहे.

जयपूर (राजस्थान): एका विवाहित महिलेवर सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना उदयपूर शहरातील सविना पोलिस स्टेशन हद्दीत घडली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.

फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये अल्पवयीन मुलाचा शौचालयात कारनामा...

पीडित महिलेने सविना पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, बाजारातून खरेदी करून घरी परतत असताना एका व्यक्तीने फोन करून विचारले, तुम्ही कुठे आहात? सदर महिलेने रेती स्टँडवर असल्याचे सांगितले. काही वेळाने तो युवक रिक्षा घेऊन आला आणि त्याने सविनाकडे येथे येणार असल्याचे विचारले. दोन प्रवासी त्यात आधीच बसले होते, त्यामुळे ती महिलाही रिक्षात बसली. रिक्षातील दोन प्रवासी गिरिजा व्यास पेट्रोल पंपाजवळ उतरले. महिलाही उतरू लागली तेव्हा रिक्षाचालकाने तिला उतरू दिले नाही. मित्राला फोन करून बोलावले आणि दारू यानंतर पाजली. रिक्षाचालकाने महिलेला त्याच्या मित्राच्या दुचाकीवर व्हीआयपी कॉलनीतील निर्जन ठिकाणी नेले. आणखी तीन मित्रांना बोलावले. त्यांनाही जबरदस्तीने तिला दारू पाजली आणि चौघांनी मिळून तिच्यावर बलात्कार केला.'

बापरे! नवरदेवाला मध्यरात्री जाग आल्यानंतर बसला धक्का...

पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून डीएसपी चेतना भाटी या प्रकरणाचा तपास करत आहेत. आरोपींना लवकरच अटक केली जाईल. ही महिला उदयपूरजवळील जवरमाइन्स भागातील रहिवासी आहे. ती सविनामध्ये पती आणि तीन मुलांसह राहते. तिचा नवराही इथेच काम करतो, असेही पोलिसांनी सांगितले.

बलात्काराच्या गुन्ह्यातील फरारी आरोपीला पाठलाग करून पकडले...

मुंबईत प्रियकराचा संभोग करत असतानाच झाला मृत्यू...

आरोपीचा चेहरा का झाकला जातो बरं? घ्या जाणून...

पोलिस कोठडी अन् न्यायालयीन कोठडीतील फरक?

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा

Title: rajasthan crime news women tourcher rikshwa driver and frie
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे