धक्कादायक! दीरासोबत शरीर संबंध ठेवण्यासाठी सांगितले अन्...

सहा वर्षांपूर्वी लग्न झाले होते. परंतु, मूल न झाल्याने सासरचे त्रास देऊ लागले. शिवाय, दीरासोबत शारीरिक संबंध ठेवण्यासाठी दबाव टाकत होते.

जयपूर (राजस्थान): लग्नानंतर सहा वर्षे झाली तरी मुल होत नसल्याने महिलेला तिच्या दिरासोबत शारीरिक संबंध ठेवण्यासाठी जबरदस्ती करण्यात आल्याची धक्कादायक घटना बाडमेर जिल्ह्यात घडली आहे. पण, महिलेने यास नकार दिल्याने तिच्या प्रायव्हेट पार्टमध्ये चाकू घुसवल्याचा प्रकार घडला आहे.

मामीसोबतच्या अनैतिक संबंधाबाबात मामाला समजले अन्...

कुटुंबियांच्या या त्रासाला कंटाळून महिला पोलिस अधीक्षकांकडे गेली आणि घडलेला प्रकार सांगिताल. महिलेने सांगितले की, 'सहा वर्षांपूर्वी लग्न झाले होते. परंतु, मूल न झाल्याने सासरचे त्रास देऊ लागले. शिवाय, दीरासोबत शारीरिक संबंध ठेवण्यासाठी दबाव टाकत होते. जेव्हा मी यास विरोध केला तेव्हा दीराने रात्रीच्या वेळी येऊन बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. तेव्हाही विरोध केला असता प्रायव्हेट पार्टमध्ये चाकू घुसविला.'

क्रूरतेचा कळस! बलात्कारानंतर चाकूने वार करत फोडले डोळे...

पीडित महिला या त्रासाला कंटाळून काही दिवस माहेरी गेली होती. पुन्हा सासरी आली. यानंतर पुन्हा त्रास देण्यास सुरुवात झाली. एक दिवस महिला तिच्या खोलीत झोपली होती, तेव्हा दीर अचानक तिच्या खोलीत आला आणि जबरदस्तीने शरीर संबंध ठेवू लागला. कशीबशी सुटका करून घेत तिने भावाचे घर गाठले. यानंतर पोलिस अधीक्षक कार्यालय गाठले.

मुलीने प्रेमविवाह केला म्हणून बापाने उचलले मोठे पाऊल...

पोलिस अधीक्षक आनंद शर्मा यांनी सांगितले की, 'महिलेची तक्रार नोंदविण्याचे आदेश पोलिस ठाण्याला दिले आहेत. तसेच महिलेची वैद्यकीय चाचणी करण्याचे आदेशही दिले आहेत. पुढील तपास करून आरोपींना अटक केली जाईल.'

'पोलिसकाका'चा हक्काचा दिवाळी अंक येतोय; पाठवा माहिती...

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा

पोलिसकाकाच्या बातम्या मिळविण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या मोबाईलवर अथवा व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

Title: rajasthan crime news woman did not have children from 6 year
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे