दीर आणि वहिनीचे जुळले प्रेमसंबंध अन् टोकाचा निर्णय...

दीर आणि वहिनीचे प्रेमसंबंध जुळले होते.

जयपूर (राजस्थान) : दीर आणि वहिनीचे प्रेमसंबंध जुळले होते. पण, यावरून घरात भांडण सुरू झाल्यानंतर दोघांनी दुचाकीवरून घरातून बाहेर जाण्याचा निर्णय घेतला. पण, काही वेळातच त्यांचे मृतदेह आढळून आल्यामुळे खळबळ उडाली आहे.

सुरतगड परिसरात राहात असलेल्या दीराचे (वय २०) आणि वहिनीचे (वय ३८) प्रेमसंबंध निर्माण झाले होते. दोघांच्या प्रेमप्रकरणांबद्दल घरात माहिती समजल्यानंतर जोरदार भांडण सुरू होते. अखेर, दोघांनी टोकाचा निर्णय घेतला. दोघे दुचाकीवरून घराबाहेर पडले आणि सूरतगड-हनुमानगड रेल्वे ट्रॅकसमोर उडी मारत आपले जीवन संपवले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दीर पृथ्वीराज मेघवाल आणि वहिनी सुनीता मनसाराम मेघवाल अशी मृतांची नावे आहेत. दोघांचेही मृतदेह सुरतगडच्या शासकीय रुग्णालयाच्या शवागारात पाठवण्यात आले होते. दोन्ही मृतदेहांचे शवविच्छेदन केल्यानंतर ते नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहेत. पुढील तपास सुरू आहे.

दीर आणि वहिनीचे अनैतिक संबंध अन् फुकट जीव गेला दोघांचा...

वहिनी आणि दीराच्या प्रेमसंबंधातून घडली धक्कादायक घटना...

बापरे! वहिनी आणि दीराच्या अनैतिक संबंधातून घडली मोठी घटना...

धक्कादायक! वहिनीचे दीरोसाबत प्रेमसंबंध अन् घडली मोठी घटना..

धक्कादायक! दिराच्या प्रेमात पडली वहिनी अन् पुढे तर...

बापरे! विधवा वहिनीच्या खोलीत रात्रीच्या वेळी हळूच घुसला अन्...

धक्कादायक! दिराने केलेली मस्करी वहिनीला पडली महागात...

बापरे! वहिनीने दीराचा प्रायव्हेट पार्ट हातात धरून मुरगळला अन्...

बापरे! वहिनीचा दिराने घेतला लगेचच गैरफायदा; कसा पाहा...

वहिनीच्या प्रेमात पडलेल्या दिराने नको ते केलेच...

मैत्रित धोका! वहिनी कोल्ड्रिंक्स पिणार का म्हणाला अन्...

बापरे! वहिनी झोपल्याचे पाहून दीर हळूच जवळ गेला आणि...

बापरे! वहिनी बाजारात दिसल्यावर बसला मोठा धक्का...

अरेरे! लग्नानंतर वहिनी पडली लगेचच दिराच्या प्रेमात अन्...

धक्कादायक! वहिनीने घेतला दिराच्या प्रायव्हेट पार्टचा चावा अन्...

नवरी दीराच्या घरी आढळल्यानंतर सर्वांनाच बसला धक्का...

आरोपीचा चेहरा का झाकला जातो बरं? घ्या जाणून...

पोलिस कोठडी अन् न्यायालयीन कोठडीतील फरक?

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा

Title: rajasthan crime news brother in law love sister in law suici
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे