धक्कादायक! नववधू निघाली दोन मुलांची आई अन्...

माझे अगोदरच लग्न झालेले आहे. मला दोन मुले आहेत. मला सोडा, अशी विनवणी करू लागली.

जयपूर (राजस्थान): नववधू महिला आधीपासूनच विवाहित होती. तसेच ती दोन मुलांची आई असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. लग्न केल्यानंतर ही महिला पळून जाण्याच्या तयारीत असतानाच बाडमेरमध्ये पोलिसांनी तिला अटक केली आहे. या नवरीवर तिने दलालाच्या माध्यमातून आधी तीन लाख रुपये घेतले आणि खोट्या पद्धतीने लग्न केल्याचा आरोप आहे.

धक्कादायक! सून पुजा करत असतानाच सासरा पाठीमागून आला अन्...

प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, एका व्यक्तीचे लग्न ठरत नव्हते. त्याची जुझाराम नावाच्या एका व्यक्तीशी भेट झाली. त्याने या व्यक्तीला त्याचे लग्न लावून देण्याचे आश्वासन दिले. मात्र त्यासाठी तीन लाख रुपयांची मागणी केली. त्यानंतर लग्नाळू व्यक्तीने त्याच्या भावाशी बोलून घेतले. तसेच २७ डिसेंबर रोजी बाडमेरमधील न्यायालयात सदर व्यक्तीचे एका महिलेसोबत लग्न लावून दिले. लग्नाच्या १० दिवसांपर्यंत सर्वकाही सुरळीत होते. त्यानंतर दलाल नवऱ्याला फोन करून महिलेच्या कुटुंबात लग्न असल्याचे सांगितले. तसेच तिला पंजाबमध्ये पाठवण्यास सांगितले. मात्र, त्यामुळे कुटुंबीयांच्या मनात शंका उपस्थित झाली.

आईच्या प्रियकराला पाहून मुलगा संतापला अन्...

नवरीकडे चौकशी केली तेव्हा तिने सर्व काही सांगितले. ती म्हणाली, 'माझे अगोदरच लग्न झालेले आहे. मला दोन मुले आहेत. मला सोडा, अशी विनवणी करू लागली. त्यानंतर नवऱ्याचा भाऊ आणि आणि अन्य एकाने मिळून या महिलेला पोलिस ठाण्यात आणले. तिथे पोलिसांनी केलेल्या चौकशीमधून समोर आलेल्या माहितीमुळे नवऱ्याच्या कुटुंबीयांना धक्का बसला. या प्रकरणी पोलिसांनी तीन दलाल आणि या महिलेवर फसवणुकीसह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल केला. नवरीसह तिच्या मैत्रिणीला अटक करण्यात आली. दलालांना अटक करण्यासाठी पथके तयार करण्यात आली आहेत. पोलिस पुढील तपास करत आहेत.

MPSC, UPSCची पुस्तके आता एका क्लिकवर....

धक्कादायक! प्रीती कॉलेजला गेलीच नाही; तर...

May be an image of text that says 'आम्ही तुम्हाला प्रसिद्ध करू! तुमच्या कामाचा अहवाल करायचा आहे? जवळच्या व्यक्तीवर पुस्तक छापायचे आहे? कंपनीसाठी न्यूजलेटर करायचे आहे? एखाद्याविषयी लेख लिहून वृत्तपत्रांत छापायचा आहे? लिहिण्यापासून डिझाईनपर्यंत सगळं काही एकाच ठिकाणी! फक्त WhatsApp: फक्तW:9511827050 95118 27050'

पोलिसकाकांना युवती चिंताग्रस्त व भेदरलेल्या अवस्थेत दिसली अन्...

धक्कादायक! कोरोना आणि लॉकडाऊनने घेतला आणखी एक बळी...

धक्कादायक! युवक-युवतीच्या ऑनलाईन प्रेमाचे गंभीर परिणाम...

आरोपीचा चेहरा का झाकला जातो बरं? घ्या जाणून...

पोलिस कोठडी अन् न्यायालयीन कोठडीतील फरक?

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा

Title: rajasthan crime news bride two childs daughter police regist
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे