बापरे! सख्ख्या भावांचे एकाच महिलेसोबत अनैतिक संबंध; घडले भयानक...

दोन सख्ख्या भावांचे एका विधवा महिलेसोबत अनैतिक संबंध होते.

जयपूर (राजस्थान): दोन सख्ख्या भावांचे एका विधवा महिलेसोबत अनैतिक संबंध होते. दोघांना याबाबत माहिती होताच त्यातील एका भावाने आपल्या भावाची हत्या तर केलीच. शिवाय, त्याने भावाच्या पत्नीलाचाही खून केल्यामुळे बेडसा (जि. डुंगरपूर) परिसरात खळबळ उडाली आहे. 

एकाच विधवा महिलेसोबत दोन सख्ख्या भावांचे अनैतिक संबंध होते. दोघांना याबाबत माहिती झाल्यावर लहान भावाने मोठ्या भावालाच संपवण्यासाठी कट रचला. लहान भावाने महिलेच्या अल्पवयीन मुलाला मोठ्या भावाच्या आणि त्याच्या आईच्या संबंधांबाबत माहिती दिली. 14 सप्टेंबर रोजी लहान भाऊ आणि महिलेचा मुलाने रात्रीच्या वेळी तलवारीने हल्ला केला. शिवाय, भावाच्या पत्नीचाही खून केला. पोलिसांनी आरोपी लहान भाऊ आणि महिलेच्या मुलाला ताब्यात घेतले आहे.

पोलिस चौकशीत आरोपी लहान भावाने अल्पवयीन मुलासह खून केल्याची कबुली दिली. पोलिसांनी आरोपीला न्यायालयात हजर केले. आता त्याची रवानगी तुरुंगात करण्यात आली. अल्पवयीन मुलाची चौकशी केल्यानंतर त्याला बाल कारागृहात पाठवले आहे. 

धक्कादायक! नवरा अचानक आला अन् पत्नीला पुतण्यासोबत पाहिल्यावर...

आंधळे प्रेम! मामीचा जडला अल्पवयीन भाच्यावर जीव अन् पुढे...

संतापजनक! काकू एकटी असल्याचे बघून पुतण्या मागून आला अन्...

धक्कादायक! आमचं प्रेम समाजाला मान्य नाही; कारण...

धक्कादायक! सुनेचे अनैतिक संबंध अन् सासऱयाचा गेला जीव...

धक्कादायक! एका प्रेमाची भयानक गोष्ट; मावस बहिणीवर जडले प्रेम अन्...

हृदयद्रावक! पती-पत्नीची काळीज पिळवटून टाकणारी घटना...

हृदयद्रावक! जिवलग मैत्रीणीचा मृतदेह आकांक्षाने पाहिला अन् त्याचक्षणी...

आरोपीचा चेहरा का झाकला जातो बरं? घ्या जाणून...

पोलिस कोठडी अन् न्यायालयीन कोठडीतील फरक?

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा

पोलिसकाकाच्या बातम्या मिळविण्यासाठी 95118 27050 हा क्रमांक तुमच्या व्हॉट्सऍग्रुपला ऍड करा.

Title: rajansthan crime news two brother relation women and murder
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे