आजचा वाढदिवस: वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक इंदलकर
श्री. इंदलकर यांना वाचन आणि लेखनाचा छंद आहे. सीबीआयचे अंतरंग, लेफ्ट-राईट, यु आर अंडर अरेस्ट ही पुस्तके प्रकाशीत झाली आहेत.पुणेः स्वारगेट पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक इंदलकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
श्री. अशोक इंदलकर यांनी इतिहास विषयातून बी.ए. ऑनर्स पदवी मिळवली आहे. मुंबई येथील रुपारेल न्यू कॉलेज मधून एल.एल.बी चे शिक्षण घेत असताना PSI पदी MPSC तर्फे निवड झाली.
ASIN School of Cyber Law Pune मधून डिप्लोमा केला आहे. २३ वर्षांच्या सेवा काळात अनेक क्लीस्ट व गुंतागुंतीचे प्रकरणे, गुन्हे उघडकीस आणले असून अनेक गुन्हेगारांना गजाआड केले आहे. या कार्याबद्दल त्यांना पोलिस खात्याकडून ५० हून अधिक बक्षिसे मिळाली आहे.
श्री. इंदलकर यांना वाचन आणि लेखनाचा छंद आहे. सीबीआयचे अंतरंग, लेफ्ट-राईट, यु आर अंडर अरेस्ट ही पुस्तके प्रकाशीत झाली आहेत.
श्री. इंदलकर यांनी लिहीलेले लेखः
भैय्युजी महाराज आणि रांजणगावचा हल्ला...
चॅलेंज स्वीकारणं हे माझ्या रक्तात: अशोक इंदलकर (वरिष्ठ पोलिस निरीक्षक)
पोलिस कोठडी अन् न्यायालयीन कोठडीतील फरक?