पारगाव (कारखाना) पोलिस स्टेशन मध्ये जागतिक महिला दिन साजरा!
पारगाव कारखाना तालुका आंबेगाव येथे आज (बुधवार) सकाळी 10.00 ते 12.30 वाजताच्या दरम्यान जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला.मंचर (पुणे): पारगाव कारखाना तालुका आंबेगाव येथे आज (बुधवार) सकाळी 10.00 ते 12.30 वाजताच्या दरम्यान जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला.
सदर कार्यक्रमास सहा. पोलिस निरीक्षक लहु थाटे, पोलिस उपनिरीक्षक शरद घोडके, पोलिस उपनिरीक्षक भाऊसाहेब लोकरे, सर्व पोलिस पाटील, महिला दक्षता समितीच्या सर्व सदस्या, हद्दीतील सर्व महिला सरपंच व इतर क्षेत्रात काम करणाऱ्या महिला असे सर्व जण हजर होते.
महिला पोलिस पाटील- कल्पिता बोराडे, लाखनगाव, कल्पना चौधरी, शिरदाळे, महिला दक्षता समितीच्या सर्व सदस्या, महिला सरपंच व इतर क्षेत्रात काम करणाऱ्या महिला -वैशाली पोहकर, नागापूर, डॉ. ज्योती वाघ, पारगाव, प्रा. पूजा अरगडे, प्रा. मनीषा बढे, डी. जी. वळसे पाटील कॉलेज पारगाव कारखाना, वकील मनीषा मस्के, ज्योती गोरडे (उद्योजिका), शोभा लबडे (उपसरपंच पारगाव) प्रज्ञा कुलकर्णी (माजी सरपंच पारगाव), शांता चव्हाण (माजी सरपंच पारगाव), सुवर्णा रोडे, वर्षा रोडे, वंदना तांबे (सरपंच शिरदाळे), भारती देठे, दिपाली खांडगे (सरपंच देवगाव), मीरा पोखरकर (सरपंच वडगाव पीर), उर्मिला धुमाळ (सरपंच लोणी), जयश्री रोकडे तसेच पोलिस स्टेशनच्या महिला पोलिस कर्मचारी महिला पोलिस शिपाई निशा गुळवे व शामल तळेकर यांचा सन्मानपत्र व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. विशेष म्हणजे उपस्थित सर्वच्या सर्व महिलांनी आपापले मनोगत व्यक्त केले व जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रस्ताविक महिला दक्षता समितीच्या वैशाली पोहकर (माजी सरपंच नागापूर) यांनी केले. कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून व त्यांची ओवी गाऊन करण्यात आली. आभार प्रदर्शनाचे काम जवळे या गावचे पोलिस पाटील रवींद्र लोखंडे यांनी केले.
पोलिसाच्या कणखर मनातही दडलेला असतो एक कवी, लेखक...
पोलिस आणि भरती होणाऱयांसाठी उपयुक्त असे पुस्तक खरेदीसाठी क्लिक करा...
'पोलिसकाका विशेषांक'
किंमतः २०० रुपये
गुगल पेः 9881242616
अधिक माहितीसाठी संपर्कः
संदीप कद्रेः 98508 39153
editor@policekaka.com
पुणे जिल्ह्यात कोयत्याचा धाक दाखवून ज्येष्ठ दांपत्यास लुटले...
शिरदाळे येथील स्टोन क्रशर प्लांटमध्ये लाखो रुपयांची चोरी...
मंचर, रांजणगाव MIDC, महाळुंगे एमआयडीसी मधून दुचाकी चोरणारे अटकेत...
शिंगवे पारगाव येथे नदी पात्रात सापडला बेवारस मृतदेह...
महावितरणच्या भरारी पथकाने विज चोरी प्रकरणी केला गुन्हा दाखल...
मंचर बस स्टॅन्ड येथे पोलिसांनी रचला सापळा अन् अडकला जाळ्यात...
ॲट्रॉसिटीची धमकी देत केली शिवीगाळ व धक्काबुक्की...
नवजात अर्भक कचऱ्यात फेकणाऱ्या मायलेकींना अटक...
मंचर येथे पोलिस वर्धापन दिनानिमित्त ग्रामीण बँड पथक कार्यक्रम...
बनावट लग्न लावणारी टोळी पारगाव पोलिसांकडून जेरबंद...
कुख्यात खंडणीखोर आणि माहिती अधिकार कार्यकर्ता स्थानबध्द...
अल्पवयीन मुलीवर अल्पवयीन मुलांकडून अत्याचार...
आरोपीचा चेहरा का झाकला जातो बरं? घ्या जाणून...