पोलिस क्रिकेट संघाने पटकावले उपविजेतेपद...

आझम कॅम्पस मैदान या ठिकाणी पार पडलेल्या पुणे जिल्हा क्रिकेट असोशियन आयोजित सदू शिंदे लीग क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पुणे पोलिस क्रिकेट संघाने उपविजेतेपद पटकावले आहे.

पुणेः आझम कॅम्पस मैदान या ठिकाणी पार पडलेल्या पुणे जिल्हा क्रिकेट असोशियन आयोजित सदू शिंदे लीग क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पुणे पोलिस क्रिकेट संघाने उपविजेतेपद पटकावले आहे. 

पुणे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची मोक्का अंतर्गत ८४वी कारवाई

एकूण 36 संघांनी या लीगमध्ये भाग घेतला होता. पुणे शहर पोलिस दलाच्या संघाने त्यांच्या गटातील सर्व पाच सामने मोठ्या फरकाने जिंकून सेमी फायनल मध्ये प्रवेश केला होता. तसेच सेमी फायनल मध्ये संडे स्पोर्ट्स क्लबचा दणदणीत पराभव करून अंतिम सामन्यात प्रवेश केला होता. अंतिम सामन्यांमध्ये पुणे शहर पोलिस क्रिकेट टीम पराभूत झाली असली तरी उपविजेतेपद मिळविले आहे.

युनिट १ने तडीपार गुंडाकडून केला गावठी कट्टा जप्त अन्...

अंतिम सामन्यांमध्ये खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे म्हणून पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता हे स्वतः उपस्थित राहून त्यांनी प्रत्यक्ष खेळात सहभाग घेऊन खेळाडूंचा उत्साह वाढवला. पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी संपूर्ण टीम व सपोर्ट स्टाफचे अभिनंदन केले आहे.

थराराक! चित्त्याच्या चपळाईने शस्त्रसज्ज आरोपीवर घेतली झेप...

आरोपीचा चेहरा का झाकला जातो बरं? घ्या जाणून...

पोलिस कोठडी अन् न्यायालयीन कोठडीतील फरक?

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा

Title: pune police news pune police cricket team win at pune distri
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे