पुणे पोलिस आयुक्तालयातील पोलिस निरीक्षकांच्या बदल्या...

पुणे पोलिस आयुक्तालयातील आठ पोलिस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.

पुणे :  पुणे पोलिस आयुक्तालयातील आठ पोलिस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. पोलिस निरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश बुधवारी (ता. ८) रात्री उशिरा पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या मान्यतेने अपर पोलिस आयुक्त (प्रशासन) डॉ. जालिंदर सुपेकर यांनी काढले आहेत.

हेलिकॉप्टर दुर्घटनेत बिपीन रावत यांचे निधन; पाहा नावे...

बदली झालेल्या पोलिस निरीक्षकाचे नाव आणि त्यापुढे कोठून कोठे ः

  1. अशोक धर्माजी इंदलकर कोर्ट आवार ते वरिष्ठ पोलिस निरीक्षक स्वारगेट पोलिस स्टेशन

  2. प्रताप विठोबा मानकर वाहतूक शाखा ते वरिष्ठ पोलिस निरीक्षक बंडगार्डन पोलिस स्टेशन

  3. अनिल बाबुराव शेवाळे गुन्हे शाखा ते वाहतूक शाखा

  4. अजय भिमराव वाघमारे नियंत्रण कक्ष ते गुन्हे शाखा

  5. राजेंद्र विठ्ठलराव सहाणे गुन्हे शाखा ते वरिष्ठ पोलिस निरीक्षक अलंकार पोलिस स्टेशन

  6. युसुफ नबिसाब शेख विशेष शाखा ते वरिष्ठ पोलिस निरीक्षक सिंहगड रोड पोलिस स्टेशन

  7. विनायक बाजीराव वेताळ गुन्हे शाखा ते वरिष्ठ पोलिस निरीक्षक कोरेगांव पार्क पोलिस स्टेशन 

  8. बाळकृष्ण सिताराम कदम नियंत्रण कक्ष (पुढील आदेश होईपर्यंत पोलिस कल्याणचे कामकाज पाहतील)

26/11: कसाबला फाशीपर्यंत पोचवणारा मराठी पोलिस अधिकारी...​

महाराष्ट्रात पुन्हा निर्बंध लागू; पाहा नवी नियमावली...

पुण्यात ‘गोल्डमॅन’ची गोळ्या घालून हत्या; धक्कादायक माहिती समोर

आरोपीचा चेहरा का झाकला जातो बरं? घ्या जाणून...

पोलिस कोठडी अन् न्यायालयीन कोठडीतील फरक?

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा

Title: pune police news police inspector transfer pune internal tra
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे