महिलेचा फोनवरून विनयभंग; काय म्हणाला पाहा...

सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार आजिनाथ शिंदे हे करत आहेत.

पुणे: कोंढापुरी (ता. Shirur) येथील एका महिलेला युवकाने फोन करून महिलेला दमदाटी करत, महिलेच्या मनास लज्जा निर्माण होईल, असे वर्तन करुन महिलेचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे. शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे युवकावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

आम्ही पोलिस आहोत, या रस्त्याने चोर फिरत आहेत...

कोंढापुरी (ता. शिरुर) येथील सदर महिला घरी असताना तिला एका मोबाईल नंबर वरुन अज्ञात युवकाचा फोन आला. त्याने महिलेशी अश्लील भाषेत चर्चा करुन तुझे फोटो माझ्याकडे आलेले आहेत, ते मी व्हायरल करेल अशी धमकी दिली. यानंतर महिलेच्या मनास लज्जा निर्माण होईल असे वर्तन केले.

MPSC, UPSCची पुस्तके आता एका क्लिकवर....

याबाबत महिलेने तिच्या पतीला सांगितले असता तिच्या पतींनी त्या युवकाच्या मोबाईलवर संपर्क साधला. मात्र, त्या युवकाने महिलेच्या पतीला देखील शिवीगाळ, दमदाटी केली. घडलेल्या घटनेबाबत सदर महिलेने शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे फिर्याद दिली. शिक्रापूर पोलिसांनी अज्ञात युवकावर गुन्हे दाखल केले आहेत. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार आजिनाथ शिंदे हे करत आहेत.

रांजणगाव एमआयडी पोलिस व चोरट्यांची समोरा समोर चकमक...

राज्यात कठोर निर्बंध; काय सुरू, काय बंद घ्या जाणून...

पोलिसकाकांना युवती चिंताग्रस्त व भेदरलेल्या अवस्थेत दिसली अन्...

धक्कादायक! कोरोना आणि लॉकडाऊनने घेतला आणखी एक बळी...

आरोपीचा चेहरा का झाकला जातो बरं? घ्या जाणून...

पोलिस कोठडी अन् न्यायालयीन कोठडीतील फरक?

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा

Title: pune district crime news shirur women register police compla
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे