गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचे नाव घेऊन दिला दम...

राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी तातडीने घालून योग्य ती कारवाई करण्याची मागणी नागरीकंडून होत आहे.

पुणे: शिरुरच्या तहसिलदार यांनी तळेगाव ढमढेरे येथील शासकीय गोदामातील कारवाई केलेल्या वाळूच्या गाडया सोडून मोठया प्रमाणावर भ्रष्टाचार केला असून, त्याचा भांडाभोड नायब तहसिलदार श्रीशैल व्हट्टे यांनी लेखी पत्राद्वारे केला आहे. पण, तहसीलदारांवर वरिष्ठांकडून अद्याप कुठलीही कार्यवाही झालेली नाही. या प्रकरणी तहसिलदार यांचे पती परशूराम दिवानाड हे नायब तहसीलदार श्रीशैल व्हट्टे यांना फोनवरून कन्नड भाषेत गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, कलेक्टर साहेब यांच्याकडे तुझी तक्रार करेल तसेच प्रसारमाध्यमांमध्ये माझी फार मोठी ओळख असून, मी तुझी वाट लावेल अशा प्रकारची धमकी दिली आहे.

तहसिल कार्यालयात 'एजंटगिरी' करणाऱ्यांवर कारवाई करा...

या प्रकरणी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी तातडीने घालून योग्य ती कारवाई करण्याची मागणी नागरीकंडून होत आहे. तहसील कार्यालयामधील अनेक कामे प्रलंबित असून, नांगरीकांची प्रंचड हेळसांड होत आहे. याकडे वरीष्ठ आधिकाऱ्यांनी लक्ष देणे गरजेचे असून, शिरुर तहसिल कार्यालयातील भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांबाबत राजकीय नेते, वरीष्ठ आधिकारी काय भुमिका घेतात आणि त्यांच्यावर कधी कारवाई करतात याकडे शिरूर तालुक्यातील जनतेचे लक्ष लागले आहे. 
(क्रमशः)

तहसिलदारांकडून चोर सोडून संन्याशाला फाशी?

धक्कादायक! तहसीलदार कार्यालयातील चोरी प्रकरणाला सिनेस्टाईल वळण...

आरोपीचा चेहरा का झाकला जातो बरं? घ्या जाणून...

पोलिस कोठडी अन् न्यायालयीन कोठडीतील फरक?

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा

पोलिसकाकाच्या बातम्या मिळविण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या मोबाईलवर अथवा व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

Title: pune district crime news shirur tehsildar husband name hm di
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे