अरेरे! शेतकरय़ांना नदीच्या किनारी गेल्यावर बसला मोठा धक्का...
महावितरणच्या लोडशेंडिंगचा फायदा घेऊन चोरट्यांनी रेकी करून एकाच वेळी लाखो रुपयांच्या दहा मोटारी चोरी केल्याने शिरूर पोलिसांपुढे मोठे आव्हान केले आहे.पुणे: आमदाबाद (ता. शिरूर) येथे रात्रीच्या वेळी घोडनदी किनारी असणाऱ्या शेतकऱ्यांच्या ७ एच. पीच्या दहा मोटारींची चोरी चोरट्यांनी केली आहे. ऐन उन्हाळयात शेतकऱ्यांच्या लाखो रुपये किमतीच्या मोटारी चोरीला गेल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होऊन शेतातील पिके जळून जाण्याच्या मार्गावर आहे.
मी तुला दारु पिण्यासाठी पैसे देऊ शकत नाही, असे म्हटले अन्...
मोटारी चोरी झाल्याने येथील परिसरातील शेतकरी संतप्त झाले असून या चोरीचा छडा लावण्याची मागणी अशोक माशेरे व माजी सरपंच योगेश थोरात यांनी केली आहे. यापूर्वीही आमदाबाद पाणी पुरवठा योजनेच्या दोन मोटारी चोरीला गेल्या होत्या. सदर प्रकरणी शिरूर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल आहे. परंतु अदयाप छडा लागलेला नाही. तसेच महावितरणच्या लोडशेंडिंगचा फायदा घेऊन चोरट्यांनी रेकी करून एकाच वेळी लाखो रुपयांच्या दहा मोटारी चोरी केल्याने शिरूर पोलिसांपुढे मोठे आव्हान केले आहे.
तू तुझ्या मुलाला गावाला सोडून ये, असे म्हणाला अन्...
शेतकऱ्यांनी मोटारीच्या स्टार्टर पेटीमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा लावावे. तसेच गावाच्या चौका-चौकात कॅमेरा बसवण्याची गरज आहे. लवकरच या घटनेचा छडा लावणार असल्याचे पोलिस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांनी सांगितले.
मोठी कारवाई! पुणे जिल्ह्यात गॅसचा काळाबाजार करणारी टोळी जेरबंद...
बिअर घेवून ये व जाताना गाडीचा एसी चालू ठेव असे म्हणाला अन्...
धक्कादायक! सावकाराच्या जाचाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या...
हॉटेलमध्ये चिकण, मटण खाताय सावधान !
शिरूर तालुक्यातील बेपत्ता चौघांचे मृतदेह रायगड मध्ये आढळल्याने खळबळ
एसटीमध्ये बसल्यावर खिडकीमधून हळूच हात आतमध्ये घातला अन्...
राष्ट्रवादी काँग्रेसचा बडा पदाधिकारी बलात्कारानंतर झाला फरार...
नराधाम बाप रात्री दाऊ पिऊन घरी आला अन् काय केले पाहा...
शिरुर तालुक्यात मायलेकींवर काळाचा घाला
आरोपीचा चेहरा का झाकला जातो बरं? घ्या जाणून...