पुणे जिल्ह्यातील पोलिसकाकाने गळफास घेत घेतला जगाचा निरोप...

पोलिस शिपाई जितेंद्र केशव मांडगे यांनी गळफास घेत आत्महत्या केली.

पुणेः शिक्रापूर (ता. शिरूर) पोलिस स्टेशन येथे कार्यरत असलेले पोलिस शिपाई जितेंद्र केशव मांडगे यांनी बुधवारी (ता. १५) सायंकाळच्या सुमारास शिरूर जवळील नवले मळा येथील विहिरीच्या राहटाला दोरीच्या साहाय्याने गळफास घेतल्याची घटना घडली आहे.

मांडगे यांनी गळफास घेण्यापूर्वी एका नातेवाईकाला फोन करून मी आत्महत्या करत असल्याबाबतचे सांगितले आणि गळफास घेतला. नातेवाईक काही वेळातच सदर ठिकाणी गेले असता त्यांना जितेंद्र मांडगे यांनी विहिरीच्या रहाटास गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे दिसून आले. दरम्यान काही नागरिकांनी त्यांना उपचारासाठी शिरूर येथील हॉस्पिटलमध्ये नेले असता डॉक्टरांनी जितेंद्र उर्फ हरिभाऊ केशव मांडगे (वय ३४ वर्षे रा. पिंपरी ता. पारनेर जि. अहमदनगर) यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. 

जितेंद्र मांडगे यांनी नैराष्येतून आत्महत्येचे पाऊल उचलले असल्याचे बोलले जात आहे. या घटनेमुळे पोलिस वर्तुळात खळबळ उडाली आहे. सदर घटनेबाबत शिरूर पोलिस स्टेशन येथे आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास शिरूर पोलिस करत आहे.

पोलिसाच्या कणखर मनातही दडलेला असतो एक कवी, लेखक...

पोलिस आणि भरती होणाऱयांसाठी उपयुक्त असे पुस्तक खरेदीसाठी क्लिक करा...

'पोलिसकाका विशेषांक'

किंमतः २०० रुपये
गुगल पेः 9881242616

अधिक माहितीसाठी संपर्कः
संदीप कद्रेः 98508 39153
editor@policekaka.com

 

मुंबईत पोलिसकाकाने कारागृहाच्या मुख्य गेटवरच घेतला शेवटचा श्वास...

पोलिसकाकाची वडिलांसमोरच तलवारीने वार करून निर्घृण हत्या...

पोलिसकाकाच्या अपघाती मृत्यूनंतर बॅचने जपली अनोखी मैत्री...

महिला पोलिसाचा दुर्दैवी मृत्यू; पोलिस दलात हळहळ...

मुंबईत महिला पोलिसाचा दुर्दैवी मृत्यू; सेल्फी ठरला अखेरचा...

हृदयद्रावक! महिला पोलिसाच्या डोक्यात बैलाचे शिंग घुसल्याने दुर्देवी मृत्यू

धुळे पोलिस प्रशिक्षण केंद्रात पोलिस निरीक्षकाची आत्महत्या...

पोलिसकाकाची गळफास घेऊन आत्महत्या...

पिंपरी-चिंचवड पोलिस दलातील पोलिसकाकाचा मृत्यू...

हृदयद्रावक! दहा दिवसांपूर्वी बाळाला जन्म दिलेल्या महिला पोलिसाचा मृत्यू...

वरिष्ठ पोलिस निरीक्षक स्वाती देसाई यांचे निधन...

हृदयद्रावक! महिला पोलिस मुलाला उपचारासाठी घेऊन जात असतानाच...

पुणे शहरातील पोलिसकाकाची गळफास घेऊन आत्महत्या

पोलिसकाका भास्कर मोढवे यांचे हृदयविकाराने निधन

पोलिसकाका सुनील जंगम यांच्या निधनाने बसला धक्का...

पुणे जिल्ह्यात पोलिसकाकाने घेतला जगाचा निरोप...

नागपूरमध्ये पोलिस कर्मचाऱ्याची आत्महत्या; कारण समोर...

सांगलीत पोलिसकाकाची गळफास घेऊन आत्महत्या

इमारतीवरून तोल गेल्याने पोलिस उपनिरीक्षकाचा मृत्यू तर...

आरोपीचा चेहरा का झाकला जातो बरं? घ्या जाणून...

पोलिस कोठडी अन् न्यायालयीन कोठडीतील फरक?

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा 

पोलिसकाकाच्या बातम्या मिळविण्यासाठी 95118 27050 हा क्रमांक तुमच्या व्हॉट्सऍग्रुपला ऍड करा.

Title: pune district crime news shikrapur police jitendra mandge su
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे