खळबळ! शिरूर तालुक्यात ओट्यावर झोपलेल्या व्यक्तीचा खून...

रांजणगाव एमआयडीसीचे पोलिस निरीक्षक बलवंत मांडगे पुढील तपास करत आहेत.

पुणेः बाभुळसर खुर्द (ता. शिरुर ) येथील बाभूळसर-करडे रोडवर डाळिंबकर वस्ती येथे घरासमोरील ओट्यावर झोपलेल्या एका ५० वर्षीय व्यक्तीचा अज्ञात व्यक्तीने धारधार हत्याराने वार करुन खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यामुळे परीसरात खळबळ उडाली आहे. या घटनेची माहीती कळताच रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पुढील तपास चालू केला आहे. 

अहमदनगर जिल्ह्यात भीषण अपघात; सहा जणांचा जागीच मृत्यू

रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 'बाभूळसर-करडे रोडवर डाळिंबकर वस्ती येथे गुरुवारी (ता. ५) रोजी रात्री ९:३० च्या सुमारास जालिंदर सुदाम ढेरे (वय ५०)  हे घरासमोरील ओट्यावर झोपले होते. अज्ञात व्यक्तीने त्यांच्या गळ्यावर, डाव्या खांद्यावर ,छातीवर व पाठीवर धारदार हत्याराने वार करून त्यांना गंभीर जखमी करुन त्यांचा खून केला आहे.

शेजाऱयांनी रस्त्यातच केलेली मारहाण सहनच झाली नाही; मग...

दरम्यान, याबाबत अर्चना जालिंदर ढेरे यांनी फिर्याद दाखल केली असून, रांजणगाव एमआयडीसीचे पोलिस निरीक्षक बलवंत मांडगे पुढील तपास करत आहेत.

पुणे रेल्वे स्थानकावर बॉम्ब ठेवल्याचा फोन केला पण सापडलेच...

दहशतवाद्यांना घातपाताचा कट फसला; महाराष्ट्र कनेक्शन समोर...

दबंग! महिला पोलिस अधिकाऱयाने होणाऱ्या पतीला केली अटक

सोशल मीडियावर व्हायरल होणारा मेसेज खोटा; फॉरवर्ड नका करू...

पुणे पोलिसांनी लातूरपर्यंत पाठलाग करून केली बाळाची सुखरूप सुटका...

भोंगा, हनुमान चालिसापेक्षा महागाईचा मुद्दा महत्त्वाचा नाही का?

आरोपीचा चेहरा का झाकला जातो बरं? घ्या जाणून...

पोलिस कोठडी अन् न्यायालयीन कोठडीतील फरक?

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा

Title: pune district crime news murder at shirur taluka ranjangaon
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे