गांजा तस्करी प्रकरणातील सतरा वर्षे फरारी आरोपीस अटक...

रायगड जिल्ह्यातील नेरळ पोलिस ठाणे हद्दीतील गांजा तस्करी प्रकरणातील सतरा वर्षे फरारी असलेला आरोपीस पारगाव (क) पोलिसांनी अटक केली आहे.

मंचर (पुणे): रायगड जिल्ह्यातील नेरळ पोलिस ठाणे हद्दीतील गांजा तस्करी प्रकरणातील सतरा वर्षे फरारी असलेला आरोपीस पारगाव (क) पोलिसांनी अटक केली आहे. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत.

रायगड जिल्ह्यातील नेरळ पोलिस ठाणे हद्दीतील गांजा तस्करी प्रकरणातील सतरा वर्षे फरारी असलेला आरोपी गणेश उत्तम चव्हाण (वय 45, मूळ राहणारा जांभोरा औरंगाबाद व सध्या राहणार भराडी तालुका आंबेगाव जिल्हा पुणे) यास रायगड जिल्हा पोलिस व पारगाना पारगाव कारखाना पोलिस स्टेशनचे कर्मचारी यांनी पळून जात असलेल्या आरोपीस अटक केली आहे. 

उपविभागीय पोलिस अधिकारी श्री. लांगरे यांनी फोन करून पारगाव (क) पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक लहू थाटे व पोलिस उपनिरीक्षक भाऊसाहेब लोकरे, पोलिस नाईक जडर व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे अभिनंदन केले. गेली सतरा वर्षे पोलिसांना हुलकावणी देत असलेला आरोपी गणेश उत्तम चव्हाण या संयुक्त कारवाईत पकडण्यात आले. सदर ठिकाणी बांधकाम करून उपजीविका करत असे. सदर आरोपीस अटक करून रायगड पोलिस पुढील कारवाईसाठी ताब्यात घेऊन गेले. गुन्हा रजिस्टर नंबर 67 /2006 नडपसक्ट.1985 चे कलम 19,20 प्रमाणे कारवाई झाली आहे.

पोलिसाच्या कणखर मनातही दडलेला असतो एक कवी, लेखक...

पोलिस आणि भरती होणाऱयांसाठी उपयुक्त असे पुस्तक खरेदीसाठी क्लिक करा...

'पोलिसकाका विशेषांक'

किंमतः २०० रुपये
गुगल पेः 9881242616

अधिक माहितीसाठी संपर्कः
संदीप कद्रेः 98508 39153
editor@policekaka.com

पारगाव (कारखाना) पोलिस स्टेशन मध्ये जागतिक महिला दिन साजरा!

पुणे जिल्ह्यात कोयत्याचा धाक दाखवून ज्येष्ठ दांपत्यास  लुटले...

शिरदाळे येथील स्टोन क्रशर प्लांटमध्ये लाखो रुपयांची चोरी...

मंचर, रांजणगाव MIDC, महाळुंगे एमआयडीसी मधून दुचाकी चोरणारे अटकेत...

शिंगवे पारगाव येथे नदी पात्रात सापडला बेवारस मृतदेह...

महावितरणच्या भरारी पथकाने विज चोरी प्रकरणी केला गुन्हा दाखल...

मंचर बस स्टॅन्ड येथे पोलिसांनी रचला सापळा अन् अडकला जाळ्यात...

ॲट्रॉसिटीची धमकी देत केली शिवीगाळ व धक्काबुक्की...

नवजात अर्भक कचऱ्यात फेकणाऱ्या मायलेकींना अटक...

मंचर येथे पोलिस वर्धापन दिनानिमित्त ग्रामीण बँड पथक कार्यक्रम...

बनावट लग्न लावणारी टोळी पारगाव पोलिसांकडून जेरबंद...

कुख्यात खंडणीखोर आणि माहिती अधिकार कार्यकर्ता स्थानबध्द...

अल्पवयीन मुलीवर अल्पवयीन मुलांकडून अत्याचार...

आरोपीचा चेहरा का झाकला जातो बरं? घ्या जाणून...

पोलिस कोठडी अन् न्यायालयीन कोठडीतील फरक?

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा

Title: pune district crime news manchar police one arrested for gan
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे