स्मशानभूमीत काळ्या रंगाची पिशवी उघडल्यावर बसला उपस्थितांना धक्का...

स्मशानभूमीमध्ये काळ्या रंगाच्या पिशवीमध्ये हालचाल जाणवू लागल्यानंतर नागरिकांनी ही पिशवी उघडली असता धक्काच बसला.

पुणेः स्मशानभूमीमध्ये काळ्या रंगाच्या पिशवीमध्ये हालचाल जाणवू लागल्यानंतर नागरिकांनी ही पिशवी उघडली असता धक्काच बसला. पिशवीमध्ये अंधश्रद्धेसाठी वापरणाऱ्या वस्तूंसह एक काळ्या रंगाची उलट्या पंखांची कोंबडी आढळून आल्याची घटना टाकवे बुद्रुक (मावळ) येथे घडली आहे. या घटची परीसरात जोरदार चर्चा सुरू आहे.

बापरे! पतीच्या प्रायव्हेट पार्टवर मध्यरात्री टाकले उकळतं पाणी...

गावातील स्मशानभूमीत अंधश्रद्धेचा हा प्रकार समोर आला आहे. याठिकाणी असलेल्या स्मशानभूमीत बुधवारी (ता. १७) दशक्रिया विधी सुरू होता. यावेळी स्मशानभूमीच्या एका कोपऱ्यात एक काळी पिशवी दिसून आली. पिशवीमध्ये हालचाल जाणवत असल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली. यानंतर नागरिकांनी ही पिशवी उघडून पाहिले असता आतमध्ये अंधश्रद्धेसाठी वापरणाऱ्या वस्तू आढळून आल्या.

धक्कादायक! विद्यार्थीनी रस्ता ओलांडून पुढे जात असतानाच...

एका लिंबाला टाचण्या टोचलेल्या होत्या. शिवाय, त्याला हळदी-कुंकू, आंबीर लावलेले होतं. सोबतच एक काळी उलट्या पंखांची कोंबडी यामध्ये होती. त्यामुळे पिशवीमध्ये हालचाल जाणवत होती. आतमध्ये एक नारळही होता, ज्याला वेगवेगळे रंग लावण्यात आले होते. पिशवीमध्ये अंधश्रद्धेसाठी वापरण्यात येणाऱ्या वस्तू आढळून आल्या. हा सगळा प्रकार पाहून उपस्थित नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली.

नवऱयाने घरात ठेवलेली दारू बायको प्यायली अन् घडले भयानक...​

संतापजनक! रस्त्याच्या कडेला मुलगी मोठमोठ्याने ओरडत होती...

धक्कादायक! पत्नीचा न्यायालयाच्या आवारातच चिरला गळा अन्...

बापरे! तेलुगू हॉरर चित्रपट २४ वेळा पाहिल्यावर युवकाने ठरवले...

प्रेमविवाह केलेल्या युवतीचा मृतदेह आढळल्याने उडाली खळबळ...

धक्कादायक! प्रेमविवाहानंतर लिपस्टिकने दर्दभरी कहाणी भिंतीवर लिहीली अन्...

रक्षाबंधनच्या दिवशी तीन जवान हुतात्मा; दहशतवाद्यांचा खात्मा...

बापरे! साखरपुड्यानंतर मुलीच्या वडिलाचे कापले नाक अन्...

फिल्मी ड्रामा! पतीला रंगेहाथ पकडायचे ठरवले मग काय...

आरोपीचा चेहरा का झाकला जातो बरं? घ्या जाणून...

पोलिस कोठडी अन् न्यायालयीन कोठडीतील फरक?

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा

Title: pune district crime news black bag and black colour hen foun
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे