पुणे शहरात युवतीसमोर 'हस्तमैथून' करणारा सीसीटीव्हीत कैद...

युवतीकडे पाहून हस्तमैथुन करणाऱ्या युवकाविरुद्ध विश्रामबाग पोलिस ठाण्यात युवतीने गुन्हा दाखल केला आहे. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.

पुणे : पुणे शहरामध्ये युवतीसमोर हस्तमैथून करणारा युवक सीसीटीव्हीत कैद झाला असून, पोलिस त्याचा शोध घेत आहेत. हा प्रकार सोमवारी (ता. 10) सकाळी अकराच्या सुमारास शास्त्री रोड परिसरात घडला आहे.

पुणे शहरात गर्दीच्या ठिकाणी मोबाईल चो-या करणारी टोळी जेरबंद

युवतीकडे पाहून हस्तमैथुन करणाऱ्या युवकाविरुद्ध विश्रामबाग पोलिस ठाण्यात युवतीने गुन्हा दाखल केला आहे. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. पीडित युवतीने तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही तपासले. यामध्ये एक युवक पीडित मुलीकडे पाहून हस्तमैथुन करत असल्याचे दिसत आहे. पोलिस आरोपीचा शोध घेत असून त्याला लवकरच अटक केली जाईल, असे तपास अधिकरी सहायक पोलिस निरीक्षक प्रतिक्षा शेंडगे यांनी सांगितले.

MPSC, UPSCची पुस्तके आता एका क्लिकवर....

राज्यात कठोर निर्बंध; काय सुरू, काय बंद घ्या जाणून...

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी युवती (वय २५) ही सदाशिव पेठेत स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करते. सोमवारी सकाळी नेहमीप्रमाणे मैत्रिणीसोबत शास्त्री रस्त्यावरुन टिळक रोडने जात होती. त्यावेळी चिंतामणी इमारतीसमोर अचानक एका युवकाने हस्तमैथूनन करण्यास सुरुवात केली. शिवाय, अश्लिल बोलण्यास सुरुवात केली. यामुळे घाबरलेल्या युवतीने थेट पोलिस ठाण्यात धाव घेत अनोळखी तरुणाविरुद्ध तक्रार दाखल केली. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक प्रतिक्षा शेंडगे करीत आहेत.

आईच्या प्रियकराला पाहून मुलगा संतापला अन्...

धक्कादायक! प्रीती कॉलेजला गेलीच नाही; तर...

पोलिसकाकांना युवती चिंताग्रस्त व भेदरलेल्या अवस्थेत दिसली अन्...

धक्कादायक! कोरोना आणि लॉकडाऊनने घेतला आणखी एक बळी...

धक्कादायक! युवक-युवतीच्या ऑनलाईन प्रेमाचे गंभीर परिणाम...

आरोपीचा चेहरा का झाकला जातो बरं? घ्या जाणून...

पोलिस कोठडी अन् न्यायालयीन कोठडीतील फरक?

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा

Title: Pune Crime News CCTV captures youth who in front of a girl
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे