पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या हस्ते सन्मानचिन्ह प्रदान!

पुणे शहर पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी पोलिस अधिकारी व पोलिस अंमलदार यांना शुक्रवारी (ता. ६) पोलिस महासंचालक यांचे सन्मानचिन्ह प्रदान केले.

पुणेः पुणे शहर पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी पोलिस अधिकारी व पोलिस अंमलदार यांना शुक्रवारी (ता. ६) पोलिस महासंचालक यांचे सन्मानचिन्ह प्रदान केले. यावेळी पोलिस कर्मचाऱांसह अधिकारी उपस्थित होते.

पुणे पोलिसांनी लातूरपर्यंत पाठलाग करून केली बाळाची सुखरूप सुटका...

शुक्रवारी सकाळी सात वाजता मुख्यालय, शिवाजीनगर, पुणे येथे शिवाजीनगर मुख्यालयातील सिरोमोनियल परेड आयोजीत करण्यात आली होती. ०१ मे २०२२ रोजी पुणे शहर पोलिस आयुक्तालयातील एकुण ४२ पोलिस अधिकारी व पोलिस अंमलदार यांना प्रशंसनीय सेवेबद्दल पोलिस महासंचालक यांचे पोलिस सन्मानचिन्ह मिळाल्याबद्दल पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या हस्ते सिरोमोनियल परेड झाल्यानंतर पोलिस अधिकारी व पोलिस अंमलदार यांना सन्मानचिन्ह देवून गौरविण्यात आले आहे. 

पोलिसकाकाने वृद्धाश्रमात वाढदिवस साजरा करून चेहऱयावर फुलवला आनंद...

सदरवेळी पोलिस सह-आयुक्त संदीप कर्णिक, अपर पोलिस आयुक्त डॉ. जालींदर सुपेकर, अपर पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे गुन्हे शाखा, पुणे,  अपर पोलिस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर, नामदेव चव्हाण, अपर पोलिस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे शहर राजेंद्र डहाळे व पोलिस आयुक्तालयातील तसेच परिमंडळीय पोलिस उप-आयुक्त दर्जाचे अधिकारी उपस्थित होते.

पुणे पोलिस आयुक्तांकडून आणखी एका टोळीविरुद्धा मोक्का

भोंगा, हनुमान चालिसापेक्षा महागाईचा मुद्दा महत्त्वाचा नाही का?

आरोपीचा चेहरा का झाकला जातो बरं? घ्या जाणून...

पोलिस कोठडी अन् न्यायालयीन कोठडीतील फरक?

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा

Title: pune city police news Director General of Police award cp pu
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे