घरफोडीतील पाहिजे असलेल्या अल्पवयीन मुलास Unit-2 ने घेतले ताब्यात

घरफोडीतील पाहिजे असलेल्या अल्पवयीन मुलास Unit-2 ने घेतले ताब्यात आहे. पोलिसांनी मुद्देमाल जप्त केला असून, याबाबत पुढील तपास करत आहेत.

पुणेः घरफोडीतील पाहिजे असलेल्या अल्पवयीन मुलास Unit-2 ने घेतले ताब्यात आहे. पोलिसांनी मुद्देमाल जप्त केला असून, याबाबत पुढील तपास करत आहेत.

भारती विदयापीठ पोलिसांकडून ४ तासातच आरोपी जेरबंद...

भारती विद्यापीठ पोलिस स्टेशन येथे CR No 280/2022 IPC 457 380 या गुन्ह्यातील पाहिजे असलेल्या अल्पवयीन मुलाचा Unit-2 कडून शोध सुरू होता.  पो.अं. मितेश चोरमोले व संजय जाधव याना तो शिवशंभू नगर कात्रज-कोंढवा रोड, येथील मंदिराजवळ आला असून त्याच्याजवळ 1 होंडा शाईन मोसा असलेबाबत वर्णनासह खात्रीशीर माहिती मिळाली. सदरबाबत Unit-2 प्रभारी व.पो. नि. क्रांतिकुमार पाटील यांचे परवानगीने पथकाने बातमी ठिकाणी धाव घेत प्राप्त वर्णयावरून संशयित बालकास ताब्यात घेतले. तपासादरम्यान त्याने साथीदार मित्र गोरख विलास धांडे (वय 22 वर्ष, रा. गोकुळनगर, कात्रज-कोंढवा रोड, पुणे) व अंकुश धांडे यांचेसह 6 घरफोडी चोरी केल्याचे केल्याचे कबुल केले. 

पोलिस आयुक्तांचा ट्विटर लाईव्हवरून नागरीकांशी थेट संपर्क...

गुन्ह्यात MH-12 LQ शाईन मोसा वापरल्याचे समक्ष सांगितल्याने त्यास ताब्यात घेऊन सदर 50,000 रुपये किमतीची मोसा गुन्हयात जप्त केली आहे. त्यानंतर त्याची रीतसर वैद्यकीय तपासणी करून त्यास बाल न्यायालय मंडळ, येरवडा पुणे यांचे समक्ष हजर करता त्यांनी त्याची 14 दिवस निरीक्षण गृहात रवानगी केली आहे.  

भारती विद्यापीठ पोलिस स्टेशन च्या शिरपेचात मानाचा तुरा...

तपासात उघडकीस आलेले 7 गुन्हे खालीलप्रमाणे
(1) भा.विद्यापीठ CR No 280/22 IPC 457 380
(2) भा.विद्यापीठ CR No 288/22 IPC 454 380
(3) भा.विद्यापीठ CR No 810/21 IPC 457 380
(4) कोंढवा CR No 379/22 IPC 454 457 380
(5) कोंढवा CR No 332/22 IPC 457 380
(6) चंदननगर पो स्टे CR No 149/22 IPC 457 380 (7) सिंहगड पो स्टे CR No 209/21 IPC 457 380

भारती विदयापीठ पोलिसांना खूनाचा तपास करण्यात यश
 
सदरची कामगिरी पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलिस सह आयुक्त संदीप कर्णिक, अपर पोलिस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे, पोलिस उप-आयुक्त गुन्हे  श्रीनिवास घाडगे, सहाय्यक पोलिस आयुक्त गुन्हे-1 गजानन टोम्पे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील यांचे मार्गदर्शनाखाली API  API विशाल मोहिते, API वैशाली भोसले, PSI राजेंद्र पाटोळे, ASI यशवंत आम्रे, पो.अंमलदार मितेश चोरमोले, संजय जाधव, गजानन सोनुने, मोहसीन शेख, किशोर वग्गु, साधना ताम्हाणे, समीर पटेल, कादिर शेख, चंद्रकांत महाजन, निखिल जाधव, अस्लम पठाण, यांनी केली आहे.

भारती विद्यापीठ पोलिसांनी प्यासा हॉटेलच्या मालकाला केली अटक

भारती विदयापीठ पोलिसांनी फरारी आरोपीस केली अटक

नेत्यांना घर-दार विकायची वेळ येणार असेल तर सर्वसामान्यांचे काय?

आरोपीचा चेहरा का झाकला जातो बरं? घ्या जाणून...

पोलिस कोठडी अन् न्यायालयीन कोठडीतील फरक?

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा

Title: pune city crime news unit 2 trace home robbery casses and on
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे