लज्जास्पद! महिलेला नको तेथे स्पर्श करून काढला पळ...

एक मे रोजी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास पीडित महिला (वय ४२) खराडी परिसरात रनिंग करत होती.

पुणे: पुणे शहरातील खराडी परिसरात एका महिलेचा दुचाकीवरुन आलेल्या दोन अनोळखी व्यक्तींनी विनयभंग केल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी पीडित महिलेने चंदननगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

पोलिसकाकाने वृद्धाश्रमात वाढदिवस साजरा करून चेहऱयावर फुलवला आनंद...

एक मे रोजी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास पीडित महिला (वय ४२) खराडी परिसरात रनिंग करत होती. त्यावेळी त्याठिकाणी दुचाकीवर आलेल्या अनोळखी दोन व्यक्तींपैकी गाडीवर मागे बसलेल्या एकाने महिलेच्या पार्श्वभागावर त्याचे डावे हाताने मारुन महिलेच्या मनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले आहे. त्यानंतर ते पसार झाले आहे.

'देवमाणसां'चा गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते सत्कार...

घटनेची माहिती मिळताच, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, गुन्हे पोलिस निरीक्षक यांनी घटनास्थळी जाऊन परिस्थिती पाहणी केली आहे. संबंधित परिसरातील सीसीटीवही फुटेजची ही तपासणी करण्यात येत आहे. याबाबत पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक एस. सोनवणे करत आहे.

भोंगा, हनुमान चालिसापेक्षा महागाईचा मुद्दा महत्त्वाचा नाही का?

आरोपीचा चेहरा का झाकला जातो बरं? घ्या जाणून...

पोलिस कोठडी अन् न्यायालयीन कोठडीतील फरक?

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा

Title: pune city crime news kharadi women register police complaint
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे