पुणे पोलिस आयुक्तांची मोक्का अंतर्गत ८३वी कारवाई

पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी पुणे आयुक्तालयाचा कार्यभार घेतल्यानंतर गुन्हेगारी नियंत्रणावर बारकाईने लक्ष आहे.

पुणेः चतुःश्रृंगी पोलिस पोलिस स्टेशनकडून संघटित गुन्हेगारी करुन दहशत निर्माण करणारा आरोपी यश दत्ता हेळेकर व त्याचे टोळी मधील इतर साथीदार यांचे गुन्हेगारी टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन १९९९ अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्याकडून मोक्का अंतर्गत ८२वी कारवाई...

चतुःशृंगी पोलिस पोलिस स्टेशनचे रेकॉर्डवरील गुन्हे करणारे गुन्हेगार आरोपी १) यश दत्ता हेळेकर (वय-२१ वर्षे, रा. लेन नं. १३, एसआरए बिल्डिंग, फ्लॅट नं. ४०७, विमाननगर, पुणे) व त्याचे इतर साथीदार २) शुभम शिवाजी खंडागळे (वय - २१ वर्षे, रा. लेन नं. १३, एसआरए बिल्डिंग नं. ई, फ्लॅट नं.७११, विमाननगर, पुणे), ३) विनायक गणेश कापडे (वय - २० वर्षे, रा. लेन नं. १३, एसआरए बिल्डिंग नं. ई, फ्लॅट नं.७०१, विमाननगर, पुणे), ४) साईनाथ विठ्ठल पाटोळे (वय - २३ वर्षे, रा. लेन नं. १३, एसआरए बिल्डिंग नं. ई, फ्लॅट नं.१०७, विमान नगर, पुणे) व दोन विधीसंघर्षीत बालके यांचेवर शरीराविरुध्द व मालाविरुध्दचे गुन्हे दाखल आहेत. यातील आरोपी १) यश दत्ता हेळेकर (वय - २१ वर्षे, रा. लेन नं. १३, एसआरए बिल्डिंग, फ्लॅट नं.४०७, विमाननगर, पुणे हा मुख्य (टोळी प्रमुख) आहे. त्याने इतर साथीदारांसह चतुःशृंगी पोलिस स्टेशन परिसर या भागात दगडफेक केल्यानंतर एखाद्याच्या जीव जाऊ शकतो किंवा त्याला जबर दुखापत होऊ शकते याची जाणीव असताना देखील दगडफेक करुन, मोठ-मोठ्याने आरडा-ओरडा करून, सदर परिसरात दहशत निर्माण करुन व त्यांचेकडील कोयत्याने परिसरातील इतर गाड्यांचे काचा फोडून नुकसान केले आहे. 

पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची मोक्का अंतर्गत ८१वी कारवाई...

नमुद गुन्हयातील आरोपी यांचेवर यापुर्वी खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, वाहन चोरी, खंडणी मागणे, गर्दी जमवून मारामारी करणे अशा स्वरुपाचे गुन्हे केलेले आहेत. त्यांचेवर प्रतिबंधक कारवाई करुन देखील त्यांनी पुन्हा पुन्हा गुन्हे केलेले आहेत. आरोपी यांचेविरूध्द चतुःश्रृंगी पोलिस स्टेशन गु.र.नं. १८३ / २०२२, भा. द. वि. कलम ३०८, ४२७,३४, फौजदारी सुधारणा कायदा क.३, ७, महा.पो.का.क.३७(१)(३)१३५, भारतीय कायदा क. ४ (२५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. यातील आरोपी यांनी संघटीतपणे दहशतीचे मार्गाने स्वतःचे आर्थिक फायद्यासाठी प्रस्तुत गुन्हा केलेला आल्याचे दिसून आलेने व वेळोवेळी प्रतिबंधात्मक कारवाई करून सुध्दा धजावत नसल्याने, तसेच त्यांचे वर्तनात सुधारणा होत नसल्याने प्रस्तुत गुन्ह्यास महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा सन १९९९ चे कलम ३ (१)(ii). ३ (२) व ३(४) चा अंतर्भाव करणेकामी चतुःश्रृंगी पोलिस ठाणेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजकुमार वाघचवरे व पोलिस निरीक्षक (गुन्हे), दादा गायकवाड यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हयाचे तपासी अंमलदार सहा. पोलिस निरीक्षक, रत्नदीप गायकवाड, सहा. पोलिस निरीक्षक, समीर चव्हाण यांनी रोहिदास पवार, पोलिस उप-आयुक्त, परिमंडळ - ४, पुणे शहर यांचे मार्फतीने मा. श्री. नामदेव चव्हाण, अपर पोलिस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, पुणे यांना सादर केलेला होता.

पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची मोक्कांतर्गत ७९वी कारवाई...

सदर प्रकरणाची छाननी केली. आरोपी नामे यांचेविरूध्द चतुःश्रृंगी पोलिस स्टेशन गु.र.नं. १८३/२०२२, भा.द.वि.कलम ३०८, ४२७,३४, फौजदारी सुधारणा कायदा क. ३,७, महा. पो.का.क.३७(१)(३)१३५, भारतीय कायदा क. ४ ( २५ ) प्रमाणे दाखल असलेल्या गुन्हयामध्ये महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा सन १९९९ चे कलम ३ (१) (ii), ३ (२) व ३ (४) अंतर्भाव करण्याची नामदेव चव्हाण, अपर पोलिस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, पुणे यांनी दिनांक १५/०६/२०२२ रोजी मान्यता दिली आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास आरती बनसोडे, सहा. पोलिस आयुक्त, खडकी विभाग, पुणे शहर हे करीत आहेत.

पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची मोक्का अंतर्गत ७८ वी कारवाई...

सदरची कामगीरी ही पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलिस सह आयुक्त संदिप कर्णिक, अपर पोलिस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, पुणे,  नामदेव चव्हाण, पोलिस उप-आयुक्त, परिमंडळ- ४, पुणे शहर, रोहिदास पवार, सहा. पोलिस आयुक्त, खडकी विभाग, पुणे शहर, आरती बनसोडे यांचे मार्गदर्शनाखाली चतुःश्रृंगी पोलिस ठाणेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक, राजकुमार वाघचवरे, पोलिस निरीक्षक, (गुन्हे), दादा गायकवाड यांनी केली आहे. 

पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची ६४ वी स्थानबध्दतेची कारवाई

पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी पुणे आयुक्तालयाचा कार्यभार घेतल्यानंतर गुन्हेगारी नियंत्रणावर बारकाईने लक्ष देऊन शरिराविरुध्द व मालमत्तेविरुध्द गुन्हे करणारे व समाजामध्ये दहशत निर्माण करणारे सराईत गुन्हेगार यांचे हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवून, गुन्हेगारीचे समुळ उच्चाटन होईल यावर भर देण्याबाबत सर्व पोलिस अधिकारी खाली मोक्का अंतर्गत केलेली सन २०२२ या चालू वर्षातील २० वी व एकुण ८३ वी कारवाई आहे.

पुणे पोलिस आयुक्तांकडून आणखी एका टोळीविरुद्धा मोक्का

पुणे शहरात गंभीर गुन्हे दाखल असलेला गुन्हेगार स्थानबद्ध

ग्रेट भेटः पुण्याचे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता...

आरोपीचा चेहरा का झाकला जातो बरं? घ्या जाणून...

पोलिस कोठडी अन् न्यायालयीन कोठडीतील फरक?

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक क

Title: pune city crime news cp amitabh gupta action 83 mocca case i
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे