इंजिनिअरकडून रागाच्या भरात घडली मोठी घटना...

ढील तपास सहा. पोलीस निरीक्षक प्रविण काळुखे करीत आहेत, अशी माहिती बिबवेवाडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील झावरे यांनी दिली.

पुणेः सुखसागर नगर भाग-2 मध्ये सर्वे 17/2 लेन नं 5 येथे सुरू बांधकामाचा कचरा रॅबिट शेजारच्या घरावर व चारचाकी गाडीवर पडल्याने झालेल्या भांडणात  रागाच्या भरात एकाच्या छातीत चाकू भोसकून खून केला. ही धक्कदायक घटना सोमवारी (ता. १०) सकाळी दहाच्या सुमारास घडली.

आईच्या प्रियकराला पाहून मुलगा संतापला अन्...

शरद सीताराम पुरी (वय 39 रा. सुखसागरनगर भाग 2 लेन क्र.५ कात्रज पुणे) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या घटनेत भरत पुरी हे गंभीर जखमी झाले आहेत. या प्रकरणी बिबवेवाडी पोलिसांनी आरोपी सचिन विठ्ठल कपटकर (वय 46, रा. सर्वे 17/2 सुखसागर नगर भाग 2, लेन नंबर 5 कात्रज पुणे) याला अटक केली आहे.

MPSC, UPSCची पुस्तके आता एका क्लिकवर....

राज्यात कठोर निर्बंध; काय सुरू, काय बंद घ्या जाणून...

सुखसागर नगर भाग-2 मध्ये पुरी आणि कपटकर शेजारी शेजारी राहण्यास आहेत. गुन्ह्यात मृत झालेले पुरी हे व्यावसायिक असून कपटकर हा इलेट्रिकल इंजिनिअर आहे. सध्या त्याला कोणताही कामधंदा नव्हता. त्याच्या घरा शेजारीच पुरी यांच्या घराचे बांधकाम सुरू होते. त्या बांधकामाचा कचरा कपटकर याच्या घरावर पडत होता. कपटकर यांच्या घरावर कचरा पडल्याने झालेल्या भांडणात पुरी यांच्या छातीत कपटकर याने चाकू भोकसला. यातच पुरी यांचा मृत्यू झाला. पुढील तपास सहा. पोलीस निरीक्षक प्रविण काळुखे करीत आहेत, अशी माहिती बिबवेवाडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील झावरे यांनी दिली.

धक्कादायक! प्रीती कॉलेजला गेलीच नाही; तर...

पोलिसकाकांना युवती चिंताग्रस्त व भेदरलेल्या अवस्थेत दिसली अन्...

धक्कादायक! कोरोना आणि लॉकडाऊनने घेतला आणखी एक बळी...

धक्कादायक! युवक-युवतीच्या ऑनलाईन प्रेमाचे गंभीर परिणाम...

आरोपीचा चेहरा का झाकला जातो बरं? घ्या जाणून...

पोलिस कोठडी अन् न्यायालयीन कोठडीतील फरक?

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा

Title: pune city crime news angry engineer murder neighbor for buil
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे