आजचा वाढदिवस : प्रशांत वंजारी

#वाढदिवस पोलिसकाकाचा

Birthday

वर्धा जिल्हा पोलीस दलातील पोलीस स्टेशन  सावंगी मेघे येथे कार्यरत असलेले नायक पोलीस शिपाई प्रशांत वंजारी यांचा आज वाढदिवस 

पोलिसकाका तर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...

Title: Policekaka Birthday Celebration NPC Prashant Wanjari