रमेश धुमाळ: अथक मेहनतीतून बनले पोलिस उपायुक्त!

शिरूर तालुक्यातील पिंपळे धुमाळ या छोट्याशा गावात जन्म झालेल्या रमेश धुमाळ यांचे पहिली ते सातवीपर्यंतचे प्राथमिक शिक्षण आणि आठवी ते दहावीपर्यंतचे माध्यमिक शिक्षण हे गावातील शाळेत झाले.

पुणेः ईश्वरी प्रकाशनने प्रकाशित केलेल्या आणि www.policekaka.comने तयार केलेल्या पोलिसकाका विशेषांकामध्ये पोलिस अधिकाऱयांच्या सविस्तर मुलाखती घेण्यात आल्या आहेत. खडतर परिस्थितीतून अनेकजण यशस्वी झाले आहेत. मुलाखत घेत असताना अनेकांना अश्रू अनावर होत होते. पोलिस दलात येत असलेल्या अथवा MPSC, UPSC चा अभ्यास करणाऱयासाठी हे पुस्तक नक्कीच प्रेरणादायी आहे. 

पोलिसकाका विशेषांकामध्ये पोलिस अधिकाऱयांच्या सविस्तर मुलाखतींबरोबरच डॉक्टरांचेही आरोग्याविषयी लेख आहेत. थोडक्यात, विशेषांकामध्ये पोलिस अधिकाऱयांचे आत्मचरीत्र आहे. संबंधित पुस्तकाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रकाशन झाले आहे. पुस्तकाबद्दल त्यांनी गौरवोद्गार काढले आहेत.  प्रेरणादायी असे पुस्तक जरूर वाचा....

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पोलिसकाका विशेषांकाचे प्रकाशन!

रमेश धुमाळ: अथक मेहनतीतून बनले पोलिस उपायुक्त!
शिरूर तालुक्यातील पिंपळे धुमाळ या छोट्याशा गावात जन्म झालेल्या रमेश धुमाळ यांचे पहिली ते सातवीपर्यंतचे प्राथमिक शिक्षण आणि आठवी ते दहावीपर्यंतचे माध्यमिक शिक्षण हे गावातील शाळेत झाले. अभ्यासात हुशार असल्याने पहिली ते दहावीपर्यंत ते वर्गात नेहमीच प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण व्हायचे. दहावीत चांगल्या मार्कांनी उत्तीर्ण झाल्याने रमेश धुमाळ यांनी शिरूर येथील विद्याधाम प्रशाला येथे उच्च माध्यमिक शिक्षणासाठी प्रवेश घेतला. दहावीनंतर कोणत्या वाटा निवडायच्या याबाबत त्यांना मार्गदर्शनही करायला कोणी नव्हते. मेडिकल करावं की, इंजिनिअरिंगला जावं अशा संभ्रमात असणाऱ्या रमेश यांनी शिक्षक व्हावे अशी त्यांच्या आई-वडिलांची इच्छा होती. पण, पोलिस दलात दाखल होऊन पोलिस उपायुक्त झाले आहेत. त्यांच्याविषयी थोडक्यात...

श्री. रमेश धुमाळ यांनी या सगळ्या गोष्टींचा विचार करत अकरावी सायन्सला शिरुर येथील विद्याधाम प्रशालेत प्रवेश घेतला. हे शिक्षण घेत असताना टेल्को या नामांकित कंपनीत भरती निघाली. त्यासाठी त्यांनी परीक्षा दिली आणि त्यांना टेल्कोचे बोलावणे आले.

कमवा आणि शिका उतरवले प्रत्यक्षात...
टेल्को कंपनीत जॉईन झाल्यानंतर या ठिकाणी आयटीआयचे ट्रेनिंग दिले जायचे. त्यामध्ये इलेक्ट्रॉनिक्स हा ट्रेड घेऊन श्री. धुमाळ सर्व कामे शिकत गेले. कंपनीत शिकत नोकरी करत असताना त्यांना पगारही चांगला मिळत होता. मात्र, उच्च शिक्षण अर्धवट राहिल्याची खंत त्यांच्या मनात होती. त्यामुळे पिंपरी-चिंचवडच्या वाघिरे महाविद्यालयात त्यांनी १२ वी कॉमर्सला प्रवेश घेतला. त्याच वेळी गावातील शिक्षकांनी त्यांना कला शाखेत प्रवेश घेण्याबाबत मार्गदर्शन केले. मग त्यांनी कॉमर्स बदलून आर्टस् शाखेमधून प्रथम वर्षाकरिता मुक्त विद्यापीठामध्ये प्रवेश घेतला.

सविस्तर मुलाखत वाचण्यासाठी पुस्तक जरूर खरेदी करा...

'पोलिसकाका विशेषांक'
किंमतः २०० रुपये
गुगल पेः 9881242616

अधिक माहितीसाठी संपर्कः
संदीप कद्रेः 98508 39153
editor@policekaka.com

पुस्तकामध्ये पुढील पोलिस अधिकाऱयांचे लेख समाविष्ट आहेत...

अमिताभ गुप्ताः आहार आणि व्यायाम हेच आरोग्याच्या यशाचे गमक!
पौर्णिमा तावरे : व्याख्यान ऐकले आणि क्लास वन अधिकारी होण्याचे पाहिले स्वप्न!
रमेश धुमाळ : अथक मेहनतीतून बनले पोलिस उपायुक्त!
अशोक इंदलकर : लेखक आणि इतिहासाची आवड असणारा अधिकारी!
क्रांतीकुमार पाटील : कोल्हापूरच्या लाल मातीतील रांगडा पोलिस अधिकारी!
प्रताप मानकर : कुस्तीने घडविला वर्दीतील डॅशिंग पोलिस अधिकारी!
अरविंद माने : अनुभवातून घडला कर्तव्यदक्ष अधिकारी!
शब्बीर सय्यद : कुटुंबाचा वारसा पुढे चालवणारा पोलिस अधिकारी!
प्रवीण काळुखे : शिस्तप्रिय अधिकारी!
विश्वास डगळे : 'दबंग' अधिकारी!
कुंडलिक कायगुडे : शरीर फिट तर सर्वकाही ठीक!
अर्चना पाटील : पोलिस उप अधीक्षक अर्चना पाटील-फुलसुंदर यांची संघर्ष गाथा...
अनिता हिवरकर : जिद्द, ध्येयाला गवसणी घालणाऱ्या 'दबंग' अधिकारी!
प्रियांका काळे : जिद्दीला सलाम!
अशोक कदम : आरोग्य आणि छंद जोपसणारा अधिकारी!
अनिकेत पोटे : 'फिटनेस'बाबत दक्ष अधिकारी!
अंकुश कर्चे : जिद्द आणि ध्येयाकडे वाटचाल करणारा अधिकारी!
विजयकुमार शिंदे : एक प्रेरणदायी प्रवास आणि थरारक अनुभव!
सोमनाथ वाघमोडे : यशाला गवसणी घालणारा अधिकारी!

डॉक्टरः
१) डॉ. अविनाश भोंडवे : पोलिसांमधील ताणतणाव कारणे, परिणाम आणि नियोजन...
२) डॉ. जयश्री तोडकर : पोलिसांचे आरोग्य महत्त्वाचे!
3) डॉ. ऋतुपर्ण शिंदे: पोलिसांचे हृदयारोग्य कसे जपाल आपले हृदय?
४) डॉ. अंकुश लवांडे : पोलिसांच्या आरोग्याविषयी बोलूया...
५) डॉ. शुभदा जोशी : पोलिसांमधील आजार आणि उपाय!
६) डॉ. प्रशांत बोठे : पोलिस आणि गुडघ्याचे आजार!

आरोपीचा चेहरा का झाकला जातो बरं? घ्या जाणून...

पोलिस कोठडी अन् न्यायालयीन कोठडीतील फरक?

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा

Title: police officer ramesh dhumal interview on policekaka special
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे