तिसऱया लग्नामुळे चर्चेत असलेल्या खासदाराचा संशयास्पद मृत्यू...

पाकिस्तानी खासदार आमीर लियाकत (वय ४९) यांचा कराचीमध्ये मृत्यू झाला आहे. कराचीमधील घरामध्ये ते मृतावस्थेत सापडले आहेत.

कराची : पाकिस्तानी खासदार आमीर लियाकत (वय ४९) यांचा कराचीमध्ये मृत्यू झाला आहे. कराचीमधील घरामध्ये ते मृतावस्थेत सापडले आहेत. कार्डियक अरेस्टमुळे त्यांचा मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. आमीर लियाकत सध्या दुसऱ्या पत्नीकडून घटस्फोट आणि तिसऱ्या लग्नामुळे चर्चेत होते.

पाकिस्तानमध्ये रात्री १० नंतर लग्न करण्यास बंदी; कारण पाहा...

Trending news: Aamir Liaquat: Marrying a girl half his age, nude video...  Life of a Pakistani MP was full of controversies - Hindustan News Hub

आमीर लियाकत यांचा जन्म 1972 मध्ये कराचीत झाला होता. आमीर लियाकत यांनी तीन लग्न केली होती. दुसऱ्या पत्नीसोबत 2018 मध्ये ते लग्नबंधनात अडकले होते. तिच्याकडून घटस्फोट घेतल्यानंतर 2022मध्ये 31 वर्षांनी लहान तरुणी दानिया शाह हिच्यासोबत विवाह केला होता. लग्नाच्या काही दिवसांनंतर 18 वर्षीय दानियाने त्यांच्याकडे घटस्फोट मागितला होता.

पाकिस्तानमध्ये युवतीच्या बाबतीत घडली धक्कादायक घटना...

आमीर लियाकत यांची बुधवारी रात्रीपासून त्यांची प्रकृती खालावली होती. मात्र, त्यांनी रुग्णालयात जाण्यास नकार दिला. यानंतर ते वेदनेने ओरडले. घरी काम करणारा तरुण तेथे पोहोचला. मात्र, खोलीचं दार आतून बंद होते. दार तोडल्यानंतर खासदार खोलीत बेशुद्धावस्थेत पडले होते. यानंतर त्यांना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, त्यांचा मृत्यू झाला.

Is Aamir Liaquat and Dania Shah's Marriage in Trouble? Dania deletes all  pictures with Aamir

Video: संसदेत पोटखाजव्या मंत्र्यावर अभिनेत्रीची टीका

दरम्यान, आमीर लियाकत 2018 मार्चमध्ये इम्रान खान यांच्या पार्टीत सहभागी झाले होते. यानंतर ते कराचीचे खासदार बनले. पुढे त्यांनी पक्षाचा राजीनामा दिला होता. तिसऱ्या लग्नाच्या काही दिवसात पत्नीने घटस्फोटाची मागणी केल्यानंतर ते तणावात होते.

पाकमध्ये महिला पोलिस उपनिरिक्षकाने अखेरची इच्छा लिहीली आरशावर...

पाकमध्ये बलात्कार करून शिर कापणाऱयाला शिक्षा; काय ती पाहा...

इम्रान खान यांची तिसरी बायकोही गेली घर सोडून; कारण पाहा...

आरोपीचा चेहरा का झाकला जातो बरं? घ्या जाणून...

पोलिस कोठडी अन् न्यायालयीन कोठडीतील फरक?

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा

Title: pakistan mp amir liaquat dies at home third marriage and div
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे