Video: पोलिस अधिकाऱयाचा महिला कॉन्स्टेबलसोबत अश्लील डान्स...
एक पोलिस अधिकाऱयाने एका महिला कॉन्स्टेबलसोबत अश्लील डान्स केला असून, संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.कराची (पाकिस्तान): एक पोलिस अधिकाऱयाने एका महिला कॉन्स्टेबलसोबत अश्लील डान्स केला असून, संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
व्हिडिओमध्ये पाहायला मिळते की, पोलिस अधिकारी पांढऱ्या टीशर्टमध्ये तर महिला कॉन्स्टेबल वर्दीमध्ये दिसत आहे. दोघेही बेभान होऊन नाचत असताना महिला अंगप्रदर्शन करताना दिसत आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर या दोघांवरही कारवाईची मागणी होत आहे.
व्हिडिओ पाहिल्यानंतर नेटिझन्स प्रतिक्रियांच्या माध्यमातून व्यक्त होत आहेत. टीका करताना एका युझरने लिहिले की, पोलिस खात्यामध्ये यांना ठेवता कामा नये. पोलिस खात्याची अब्रू घालवली असून, त्यांना निलंबित केले पाहिजे.
Video: पाकिस्तानची पहिली हिंदू महिला 'डीएसपी'
पाकिस्तानी पोलिस अधिकाऱयाची प्रेमकहाणी व्हायरल...
पाकिस्तानमध्ये रात्री १० नंतर लग्न करण्यास बंदी; कारण पाहा...
पाकिस्तानमध्ये युवतीच्या बाबतीत घडली धक्कादायक घटना...
Video: संसदेत पोटखाजव्या मंत्र्यावर अभिनेत्रीची टीका
पाकमध्ये महिला पोलिस उपनिरिक्षकाने अखेरची इच्छा लिहीली आरशावर...
पाकमध्ये बलात्कार करून शिर कापणाऱयाला शिक्षा; काय ती पाहा...
इम्रान खान यांची तिसरी बायकोही गेली घर सोडून; कारण पाहा...
आरोपीचा चेहरा का झाकला जातो बरं? घ्या जाणून...