उस्मानाबादमध्ये एलसीबीची अवैध धंद्याविरूद्ध धडाकेबाज कारवाई...

उस्मानाबाद जिल्ह्याचे नुतन पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी आणि अपर पोलिस अधीक्षक नवनीत काँवत यांच्या आदेशावरुन स्थानिक गुन्हे शाखेचे पथक जिल्ह्यातील अवैध धंद्यांविषयी माहिती काढून कारवाई करण्यासाठी बुधवार (ता. २२) गस्तीस होते.

उस्मानाबाद : उस्मानाबाद जिल्ह्याचे नुतन पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी आणि अपर पोलिस अधीक्षक नवनीत काँवत यांच्या आदेशावरुन स्थानिक गुन्हे शाखेचे पथक जिल्ह्यातील अवैध धंद्यांविषयी माहिती काढून कारवाई करण्यासाठी बुधवार (ता. २२) गस्तीस होते.

सरपंच ग्रामसेवकासह पाच जणांवर गुन्हे दाखल; काय केले पाहा...

गस्ती दरम्यान पथक उस्मानाबाद तालुक्यातील कोंड गावात गेले असता पथकास गोपनीय माहिती मिळाली की, कोंड ग्रामस्थ महालिंग नागु कोरे हे कोंड शिवारातील आपल्या शेतातील गोदामात महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत केलेला गुटखा बाळगलेले आहेत. यावर पथकाने नमूद ठिकाणी छापा टाकला असता महालिंग नागू कोरे हे गोदामात व त्या समोर उभ्या असलेल्या आयशर टॅम्पो क्र. एम.एच.२४ जे ७५२३, पिकअप क्र. एम.एच. २४ एपू ३८८९ मध्ये ४९ पिशव्या गुटखा गोल्ड ५२,९२,००० रुपये किंमतीचा बाळगलेले आढळले. 

धक्कादायक! पती भोळसर असल्याने सासऱ्याने केला सुनेवर अत्याचार

यावर पथकाने नमूद गुटखा व दोन्ही वाहने असा एकुण ६ ९,९२,००० रुपेय किंमतीचा माल जप्त करुन महालिंग नागु कोरे यांच्या विरुध्द भा.दं.सं. कलम ३२८, २७२, २७२, १८८ अंतर्गत ढोकी पोलिस ठाण्यात दि.२२ जुन रोजी गुन्हा नोंदवला आहे. सदरची कामगीरी स्था.गु.शा. चे पोनि- रामेश्वर खनाळ, पोहेकॉ - अमोल निंबाळकर, जावेद काझी, प्रकाश औताडे, विनोद जानराव, धनंजय कवडे, महेबुब अरब, सुभाष चौरे, पोना - शौकत पठाण, अजित कवडे, भालचंद्र काकडे , नितीन जाधवर, शैला टेळे यांच्या पथकाने केली आहे.

उस्मानाबाद जिल्हावासीयांना पोलिस प्रशासनाचे आवाहन...

एफडीए चे दुर्लक्ष...
राज्य शासनाने गुटखा बंदी केल्यानंतर यांची अंमलबजावणी करण्यासाठी अन्न आणि औषध प्रशासन यांना प्राधिकृत केले आहे. पण उस्मानाबाद च्या अधिकाऱ्यांची गुटखा कारवाईबाबत संशयास्पद भूमिका असल्याची चर्चा आहे. कारण प्रशासनाच्या कार्यालयाच्या अगदी जवळच गुटखा राजरोस विकला जात आहे. त्या मध्ये जवळ असलेल्या वडगाव, तेर, येडशी, बेंबळी, ढोकी, पाडोळी आदी ठिकाणी गुटखा विक्री होत असल्याची चर्चा आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यात काही दिवसांतच सकारात्मक बदल दिसतीलः अतुल कुलकर्णी

उस्मानाबादच्या पोलिस अधीक्षक पदी अतुल कुलकर्णी

दोन गटातील हाणामारीप्रकरणी सहायक निरीक्षकासह चार पोलिस निलंबित

आरोपीचा चेहरा का झाकला जातो बरं? घ्या जाणून...

पोलिस कोठडी अन् न्यायालयीन कोठडीतील फरक?

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा

Title: osmanabad crime news lcb raid on illegal business sp atul ku
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे