डॉ. ज्योत्सना मेश्राम यांच्या आत्महत्येनंतर उडाली खळबळ...

डॉ. ज्योत्सना मेश्राम यांनी आज (सोमवार) दुपारी इमारतीच्या नवव्या मजल्यावरून उडी मारहून आत्महत्या केल्यामुळे खळबळ उडाली आहे.

नागपूर: नागपूर विद्यापीठाच्या रसायनशास्त्र विभागप्रमुख डॉ. ज्योत्सना मेश्राम यांनी आज (सोमवार) दुपारी इमारतीच्या नवव्या मजल्यावरून उडी मारहून आत्महत्या केल्यामुळे खळबळ उडाली आहे. 

...अखेर 'त्या' शेतकरय़ाचा मृत्यू

बेलतरोडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे. ज्योत्सना मेश्राम या बेलतरोडी येथील फॉर्च्युन श्री अपार्टमेंटमध्ये राहत होत्या. ज्योत्सना मेश्राम यांच्या आत्महत्येची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. मेश्राम यांचा मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. ज्योत्सना मेश्राम यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही. परंतु, पतीच्या मृत्यूपासून त्या मानसिक तणावात असल्याची माहिती पुढे आली आहे.

तहसीलदार ज्योती देवरे यांनी सोडले मौन; काय म्हणाल्या पाहा...

ज्योत्सना मेश्राम या माजी कुलगुरू दिवंगत डॉ. सुधीर मेश्राम यांच्या पत्नी होत्या. डॉ. सुधीर मेश्राम (वय 66) यांचे मार्च महिन्यात निधन झाले होते. तेंव्हापासून त्या मानसिक तणावात होत्या. त्यांच्या मागे मुलगा सिद्धार्थ आणि मोठा आप्तपरिवार आहे. ज्योत्सना मेश्राम यांच्या आत्महत्येमुळे नागपूरच्या शिक्षण श्रेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.

हृदयद्रावक! आई, पुन्हा तुझ्या पोटी जन्म घेईन; माझ्या बाळाला सांभाळ...

'पोलिसकाका'चा हक्काचा दिवाळी अंक येतोय; पाठवा माहिती...

आरोपीचा चेहरा का झाकला जातो बरं? घ्या जाणून...

पोलिस कोठडी अन् न्यायालयीन कोठडीतील फरक?

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा

पोलिसकाकाच्या बातम्या मिळविण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या मोबाईलवर अथवा व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

Title: nagpur crime news nagpur university dr jyotsna meshram suici
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे