भाजपच्या पदाधिकाऱयाने महिलेस कार्यालयात कामाला ठेवले अन् पुढे...

पती पासून मुलीसह वेगळी राहणाऱ्या पीडितेला नवीन याने त्याच्या कार्यालयात कामास ठेवले होते.

मुंबईः बलात्कार, गर्भपात, धमकावणे व माहिती तंत्रज्ञान कायद्यातील कलमां खाली गुन्हा दाखल झाल्यावर फरार असलेला भाजपचा पदाधिकारी नवीन सिंह याला काशीमीरा पोलिसांनी अटक केली आहे. ठाणे न्यायालयाने त्याला पोलिस कोठडी सुनावली आहे.

पीडित महिलेच्या (वय २५) फिर्यादी वरून १४ सप्टेंबर रोजी नवीन सिंह याच्यावर काशीमीरा पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. पती पासून मुलीसह वेगळी राहणाऱ्या पीडितेला नवीन याने त्याच्या कार्यालयात कामास ठेवले होते. शिवाय, रहायला फ्लॅट दिला होता. मुलीची व तिची जबाबदारी घेतो सांगून  शारीरिक संबंध ठेवले होते. पुढे पीडित महिला गरोदर राहिली असता बळजबरी गर्भपात करायला लावला. अन्य महिले वरून दोघात वाद झाला होता. तिचे विवस्त्र अवस्थेतील छायाचित्र तिच्या परिचितास पाठवून ते व्हायरल करायची धमकी दिली. गुन्हा दाखल झाल्या नंतर नवीन हा पसार झाला होता. 

काशीमीरा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक संजय हजारे यांच्या मार्गदर्शनाखाली शोध सुरू होता. नवीन हा सुरतला असल्याचे व तेथून तो पालघर येथे येणार असल्याचे पोलिसांना समजले. पोलिसांनी मंगळवारी रात्री माहितीच्या आधारे नवीनला चारोटी भागातील एका पेट्रोल पंपच्या आवारातून अटक केली. त्या भागात गाडीतच तो झोपला होता. याबाबत पोलिस पुढील तपास करत आहेत.

भाजप नेत्याच्या फार्म हाऊस मधील बलात्काऱ्याची रवानगी येरवड्यात...

भाजप आमदाराचे महिलेशी गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल...

भाजप आमदार अतुल भातखळकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल...

बापरे! भाजपच्या महिला नेत्याने गाठला क्रूरतेचा कळस....

Video: भाजप नेत्याला परस्त्रीसोबत पत्नीने पकडले रंगेहाथ...​

राजकीय नेत्याला पकडले रंगेहात; व्हिडीओ व्हायरल...

भाजप नेता सेक्स रॅकेट प्रकरणी अटकेत; छाप्यादरम्यान सापडले...​

हॉटेलमध्ये नवऱयाला नको त्या अवस्थेत पकडल्यानंतर चपलेने धुलाई...

'गुडबाय लाईफ' असा स्टेटस ठेवला अन् घेतला धक्कादायक निर्णय...

धक्कादायक! घरात कोणी नसल्याचा अंदाज घेत शिरला अन् पुढे...

संतापजनक! काकू एकटी असल्याचे बघून पुतण्या मागून आला अन्...

आरोपीचा चेहरा का झाकला जातो बरं? घ्या जाणून...

पोलिस कोठडी अन् न्यायालयीन कोठडीतील फरक?

पोलिसकाकाच्या Facebook पेजला Like करण्यासाठी इथे क्लिक करा

Title: mumbai crime news bjp leader arrested for women register cas
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे